देवनागरी
Roman
Press F12 to toggle

India

Motoring in the South Sahyadri's -... बुधवार, ०८ फेब्रुवारी २०१२, ०६:४३ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

जोग धबधब्याला भेट दिल्यानंतर झालेल्या निराशेवर दुसर्‍या एखाद्या धबधब्याला भेट देणे हा उत्तम उपाय असू शकेल असा एक विचार काल संध्याकाळी कोणीतरी मांडला. मागोड धबधब्याला सध्या भरपूर पाणी असल्याची माहिती पण कोणीतरी दिली. सर्वांनाच ही सूचना पसंत पडली व आज परत मागोड धबधब्याच्या एका नव्या जंगल सफारीला जाण्यासाठी मी सज्ज झालो आहे. सकाळी गेल्या काही दिवसांप्रमाणेच, इडली, उप्पीठ, ...

एकाच माळेचे मणी? भाग 1; Birds of the sa... मंगळवार, ०७ फेब्रुवारी २०१२, ०८:११ (+०५:३०)

अक्षरधूळ

भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO हा भारतातील मध्यवर्ती सरकारचा एक विभाग आहे. या संस्थेकडे अवकाश संशोधन या विषयासंबंधीच्या सर्व जबाबदार्‍या देण्यात आलेल्या आहेत. या जबाबदार्‍यांत अंतराळामध्ये शास्त्रीय प्रयोग व संशोधन करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची रॉकेट्स किंवा अग्निबाण यांचा विकास व बांधणी या कामाचा अंतर्भाव आहे. याच संस्थेच्या हाताखाली असलेल्या दुसर्‍या एका ...

Motoring in the South Sahyadri's- ... मंगळवार, ०७ फेब्रुवारी २०१२, ०७:५४ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

आपली शाळा, तिथले वर्गमित्र, त्यांच्याबरोबर केलेली मौजमजा, यांच्याबद्दलच्या आपल्या आठवणींना आपल्या आयुष्यात कहीतरी विशेष स्थान असते. तरीही शाळेतल्या दिवसांच्या माझ्या आठवणी या कृष्ण-धवल छायाचित्रांसारख्या आहेत, गतकाळातील काही क्षण फक्त त्यांनी पकडून ठेवलेले आहेत असे मला नेहमी वाटते. 1954-55 या शैक्षणिक वर्षात आमच्या शाळेने ...

Motoring in the South Sahydri's; द... रविवार, ०५ फेब्रुवारी २०१२, ०७:५३ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

घनदाट जंगलाच्या मध्ये पहाट लवकर उगवतच नाही. सभोवताली असलेली गर्द झाडी सकाळच्या सूर्याचे सोनेरी कोवळे किरण मुळी पूर्णपणे अडवूनच टाकते. रात्री मस्त झोप काढल्यावर माझे डोळे सकाळी उघडतात तेंव्हा आजूबाजूला अजून काळोखच दिसतो आहे. तरी सुद्धा अनेक स्वरातली चिव-चिव, कुह-कुहु, घुमणे माझ्या कानावर पडते आहे. इतक्या पहाटे व इतक्या विविध स्वरांतील पक्षांचे ...

भारतातील विषाणूयुक्त पाणी आणि हवा; Indi... रविवार, ०५ फेब्रुवारी २०१२, ०७:४३ (+०५:३०)

अक्षरधूळ

 अमेरिकेतल्या येल आणि कोलंबिया विद्यापीठांतील The Yale Center for Environmental Law and Policy and Columbia’s Center for International Earth Science Information Network या दोन विभागांनी नुकतेच एका जागतिक पहाणीचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. Environmental Performance Index 2012 या नावाचा हा अहवाल, स्विट्झरलॅन्ड मधील डाव्होस गावात सध्या चालू असलेल्या World Economic Forum मध्ये सादर करण्यात आला.
पर्यावरण संबंधित निरनिराळ्या प्रकारची 22 निरीक्षणे करून ...

हे फक्त भारतातच घडू शकते; It happens on... शनिवार, ०४ फेब्रुवारी २०१२, १७:३० (+०५:३०)

अक्षरधूळ

9 जानेवारी 2012 च्या सकाळी, तिरुपती विमानतळाचे एअरपोर्ट डेप्युटी मॅनेजर श्री जनार्थन बरेच चिंताक्रांत दिसत होते. त्यांच्यासमोर एक प्रचंड मोठी अडचण आ वासून उभी होती. सकाळी 7 वाजता ड्युटीवर अपेक्षित असलेले त्यांचे एअर ट्रॅफिक कन्ट्रोलर, अजुनही कामावर उगवले नव्हते आणि विमानतळाचा कन्ट्रोल टॉवर निर्मनुष्य होता. तिरुपती विमानतळावर दिवसभरात फक्त 7 उड्डाणेच येतात पण तिरुमला ...

हे फक्त भारतातच घडू शकते; It happens on... शनिवार, ०४ फेब्रुवारी २०१२, १६:०२ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

9 जानेवारी 2012 च्या सकाळी, तिरुपती विमानतळाचे एअरपोर्ट डेप्युटी मॅनेजर श्री जनार्थन बरेच चिंताक्रांत दिसत होते. त्यांच्यासमोर एक प्रचंड मोठी अडचण आ वासून उभी होती. सकाळी 7 वाजता ड्युटीवर अपेक्षित असलेले त्यांचे एअर ट्रॅफिक कन्ट्रोलर, अजुनही कामावर उगवले नव्हते आणि विमानतळाचा कन्ट्रोल टॉवर निर्मनुष्य होता. तिरुपती विमानतळावर दिवसभरात फक्त 7 उड्डाणेच येतात पण ...

सुप्रीम कोर्टाचा निकाल; Striking the r... शुक्रवार, ०३ फेब्रुवारी २०१२, १३:१४ (+०५:३०)

अक्षरधूळ

बाजीराव पेशव्यांचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. “मुळावर घाव घाला, फांद्या आपोआप गळून पडतील” म्हणून! दिनांक 2 फेब्रुवारी 2012 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 2जी घोटाळ्याबद्दलच्या रिट पेटिशनवर दिलेल्या निकालाची बातमी वाचल्यावर मला पहिली कसली आठवण झाली असेल तर बाजीराव पेशव्यांच्या याच वाक्याची! सुप्रीम कोर्टाने 2जी घोटाळ्यात, अवैध मार्गांचा वापर करून ज्या कंपन्यांनी परवाने ...

भारतातील विषारी पाणी आणि वातावरण; India... मंगळवार, ३१ जानेवारी २०१२, १५:०३ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

अमेरिकेतल्या येल आणि कोलंबिया विद्यापीठांतील The Yale Center for Environmental Law and Policy and Columbia's Center for International Earth Science Information Network या दोन विभागांनी नुकतेच एका जागतिक पहाणीचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. Environmental Performace Index 2012 या नावाचा हा अहवाल, स्विट्झरलॅन्ड मधील डाव्होस गावात सध्या चालू असलेल्या World Economic Forumमध्ये सादर करण्यात आला. 
पर्यावरण संबंधित निरनिराळ्या प्रकारची 22 ...

Ignominious disgrace; अपमानास्पद लाजिरव... सोमवार, ३० जानेवारी २०१२, ०७:५७ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

रोज सकाळी मी माझ्या घराजवळ असलेल्या एका पार्कमधे फिरायला जात असतो. हा पार्क तसा जरा गंमतीदार आकाराचा आहे. 2ते 3 किलोमीटर लांब असलेला हा पार्क फक्त 50 किंवा 60 मीटर रूंद आहे. त्यामुळे एका बाजूला एक सायकल ट्रॅक व उरलेल्या जागेत मधे एक जॉगिंग ट्रॅक व बाजूला हिरवळ व झाडे असे या पार्कचे स्वरूप आहे. मला हा पार्क आवडतो कारण एका टोकापासून सुरूवात करून ...