देवनागरी
Roman
Press F12 to toggle

India

सुप्रीम कोर्टाचा निकाल; Striking the r... शुक्रवार, ०३ फेब्रुवारी २०१२, १३:१४ (+०५:३०)

अक्षरधूळ

बाजीराव पेशव्यांचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. “मुळावर घाव घाला, फांद्या आपोआप गळून पडतील” म्हणून! दिनांक 2 फेब्रुवारी 2012 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 2जी घोटाळ्याबद्दलच्या रिट पेटिशनवर दिलेल्या निकालाची बातमी वाचल्यावर मला पहिली कसली आठवण झाली असेल तर बाजीराव पेशव्यांच्या याच वाक्याची! सुप्रीम कोर्टाने 2जी घोटाळ्यात, अवैध मार्गांचा वापर करून ज्या कंपन्यांनी परवाने ...

भारतातील विषारी पाणी आणि वातावरण; India... मंगळवार, ३१ जानेवारी २०१२, १५:०३ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

अमेरिकेतल्या येल आणि कोलंबिया विद्यापीठांतील The Yale Center for Environmental Law and Policy and Columbia's Center for International Earth Science Information Network या दोन विभागांनी नुकतेच एका जागतिक पहाणीचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. Environmental Performace Index 2012 या नावाचा हा अहवाल, स्विट्झरलॅन्ड मधील डाव्होस गावात सध्या चालू असलेल्या World Economic Forumमध्ये सादर करण्यात आला. 
पर्यावरण संबंधित निरनिराळ्या प्रकारची 22 ...

Ignominious disgrace; अपमानास्पद लाजिरव... सोमवार, ३० जानेवारी २०१२, ०७:५७ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

रोज सकाळी मी माझ्या घराजवळ असलेल्या एका पार्कमधे फिरायला जात असतो. हा पार्क तसा जरा गंमतीदार आकाराचा आहे. 2ते 3 किलोमीटर लांब असलेला हा पार्क फक्त 50 किंवा 60 मीटर रूंद आहे. त्यामुळे एका बाजूला एक सायकल ट्रॅक व उरलेल्या जागेत मधे एक जॉगिंग ट्रॅक व बाजूला हिरवळ व झाडे असे या पार्कचे स्वरूप आहे. मला हा पार्क आवडतो कारण एका टोकापासून सुरूवात करून ...

सत्यात उतरलेले स्वप्न; A Dream come true मंगळवार, २४ जानेवारी २०१२, १०:०२ (+०५:३०)

अक्षरधूळ

एखाद्या शुक्रवारी जर तेरा तारीख आली तर तो दिवस अत्यंत अशुभ असल्याचे एक धर्मपंथीय मानतात. जानेवारी 2012 या महिन्याची 13 तारीख अशीच एका शुक्रवारी आली आहे. मात्र भारतीयांच्या दृष्टीने हा दिवस अशुभ वगैरे न ठरता अत्यंत शुभ असा ठरला आहे असेच म्हणावे लागते आहे. गेली 10 ते पंधरा वर्षे भारतातील अनेक लोकांनी जे एक स्वप्न डोळ्यासमोर ठेवले होते ते या दिवशी साकार झाले आहे. 13 जानेवारी 2011 ते ...

Strange Discovery; अजब शोध शनिवार, २१ जानेवारी २०१२, ०८:०३ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

दिल्लीमधे योजना आयोग म्हणून एक सरकारी संस्था आहे. ही संस्था कागदोपत्री स्वायत्त म्हणून गणली जाते. परंतु प्रत्यक्षात ही संस्था सरकारचाच एक भाग आहे असे म्हटले तरी चालेल. पूर्वी अतिशय महत्व असलेल्या पंचवार्षिक योजना हीच संस्था तयार करत असे. अजूनही या योजना तयार होत असतात परंतु त्याची कार्यवाही कितपत होते हे सांगणे मोठे कठिण आहे. धरणे, दळणवळणासाठी रस्ते या सारखे मोठे प्रकल्प ...

लडाख मधील सूर्य-दर्श; Solar Telescope i... शनिवार, १४ जानेवारी २०१२, ११:१७ (+०५:३०)

अक्षरधूळ

लडाखच्या पूर्व भागात असलेले व एका प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील एक गाणे त्या ठिकाणी चित्रित केले गेले असल्यामुळे प्रसिद्धी मिळालेले, पॅनगॉन्ग सरोवर भारतातील एक अत्यंत निसर्गसुंदर असे स्थळ आहे. बर्फाच्छादित शिखरे असलेले सभोवतालचे डोंगर, त्यामध्ये असलेले या सरोवराचे निळेशार पाणी यामुळे येथे आलेला प्रत्येक पर्यटक अतिशय भारावून जातो. हे सरोवर 14270 फूट उंचीवर असून 134 ...

Ladakh Blossoms- A photoblog; लडाखचा फु... शनिवार, १४ जानेवारी २०१२, ०८:३७ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

भारताच्या उत्तर सीमेवर असलेला लडाख हा प्रदेश मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय उपखंडातील कोणतीही भौगोलिक वैशिष्ट्ये येथे दिसतच नाहीत. हा प्रदेश महाविशाल व महाकाय अशा पर्वतराजींनी पूर्णपणे वेढलेला असला तरी या पर्वतांवर झाडे झुडपे अभावानेच दिसतात किंवा दिसतच नाहीत. या पर्वतांच्यापैकी जी पर्वत शिखरे, हिम रेषेच्या वरच्या उंचीवर आहेत, त्यांच्यावर बाराही महिने पांढरे शुभ्र हिम ...

सत्यात उतरलेले एक स्वप्न; A Dream come ... शुक्रवार, १३ जानेवारी २०१२, १५:१५ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

एखाद्या शुक्रवारी जर तेरा तारीख आली तर तो दिवस अत्यंत अशुभ असल्याचे एक धर्मपंथीय मानतात. जानेवारी 2012 या महिन्याची 13 तारीख अशीच एका शुक्रवारी आली आहे. मात्र भारतीयांच्या दृष्टीने हा दिवस अशुभ वगैरे न ठरता अत्यंत शुभ असा ठरला आहे असेच म्हणावे लागते आहे. गेली 10 ते पंधरा वर्षे भारतातील अनेक लोकांनी जे एक स्वप्न डोळ्यासमोर ठेवले होते ते या दिवशी साकार झाले आहे. 13 ...

Wddden Slates of Nia; ‘निया’ मधल्या लाक... बुधवार, ११ जानेवारी २०१२, ०८:११ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

सातव्या शतकाच्या सुरूवातीला (602-664) होऊन गेलेला ह्युएन त्सांग (Xuenzang) हा प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्कू आणि पर्यटक बहुतेक सर्वांना माहीत आहे. 17 वर्षाच्या कालखंडात त्याने भारतभर केलेला प्रवास आणि बौद्ध धर्माच्या सूत्रांच्या प्रती काढण्यासाठी त्याने केलेले परिश्रम हेही प्रसिद्धच आहेत. त्याने आपल्या प्रवासाचे अत्यंत बारकाईने केलेले वर्णन हा त्या काळच्या भारतातील परिस्थितीचे ज्ञान ...

A Deccan Odyssey- Part VIII; दख्खनच्या ... सोमवार, ०९ जानेवारी २०१२, ०८:१४ (+०५:३०)

shekhar athavale ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

गेले काही दिवस चालुक्य राजांच्या कालात रमलेले माझे मन परत वर्तमानात यावे म्हणून दख्खनमधली दोन अतिशय रम्य ठिकाणे आज बघायची ठरली आहेत. गेले काही दिवस मंदिरांचा नाही म्हटले तरी ओव्हरडोस झाला आहे हे नक्की. इंग्रजीमध्ये याला ‘Templed out’ अशी एक फ्रेज रूढ होते आहे . मराठीत त्याला समांतर शब्द मला तरी सुचत नाहीये. गेले काही दिवस ज्या मलप्रभा नदीच्या परिसरात मी फिरतो आहे. ही नदी कृष्णा ...