इक बंगला बने न्यारा ..
बसे कुनबा जिस में सारा ....
के २५ होज ख़ास ...
पंजाबी साहित्याचा एक अनमोल ठेवा...
पण आता नसलेला...
हे जेंव्हा मला कळले तेंव्हा मीही ऐकुनही न ऐकल्यासारखे केले...
असे घडते बरयाचदा,
प्रत्येक माणुस अचानक घडलेल्या गोष्टीवर वेगवेगळ्याप्रकारे आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो...
काही लोक पटकन व्यक्त होतात आणि आपली प्रतिक्रिया देउन ...