देहमंदिरी
तुझीच मूर्ती
हृदयी धडधड
ज्ञानेशाची
वाटले हे ज्ञान
तव कृपा झाली
बुद्धी निर्मळ
करीतसे
समाधी लावता
तुझीच रुपे
बंद डोळ्यांमागे
बागडती
असावे जवळ
नेहमी तुझिया
मला पामराला
वाटतसे
हिरमोड ऐसा
करू नका देवा
पाखंडी ...
खूप डोक दुखत आहे. काय करू खरंच, काहीच सुचत नाही आहे. ती आज एकदाही भेटली नाही ना बोलली नाही. दिवसभर कामात बिझी. सकाळी देखील तिचे मित्र आणि मैत्रीण माझ्या डेस्क जवळून गेले. पण ती नाही गेली. मला वाटलं होत, ती सुद्धा येईल. पण नाही आली. कॅन्टीनमध्ये सुद्धा ती नव्हती आज. जेवायची इच्छाच होत नव्हती. असो, मुडच नाही आहे काही बोलायचा. काय करू यार, जेणेकरून तिला मी आवडेल? मला खरंच आता नाही सहन होत ...
१ सप्टेंबरच्या लोकसत्ता मुंबई वृत्तांतमध्ये एक बातमी वाचनात आली आणि आपल्या ब्लॉगवर त्याबद्दल लिहून आणखी बर्याच लोकांना त्याची माहिती करून द्यावी असे वाटले. मराठी भाषा, व पर्यायाने मराठी भाषिक लोक, दर्जेदार साहित्यनिर्मितीच्या बाबतीत केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगभरातही नावाजलेले आहेत. महाविद्यालयातील मराठी वाङमय मंडळे आणि परदेशातील शहराशहरात असलेली मराठी मंडळे ही ...
१ ) आहे ती नोकरी सांम्भाळुन दूसरी part time नोकरी करण्याचा प्रयत्न करावा.
२ ) कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे थांबवावे.
३ ) हातात जास्तीत जास्त रक्कम ठेवण्याचा प्रयत्न ...