देवनागरी
Roman
Press F12 to toggle

खट्याळ

वर्डकप !! शुक्रवार, १६ जुलै २०१०, १२:३० (+०५:३०)

विशुभाऊ विशुभाऊ चा फळा

शेतकरी राजा नेहमी प्रमाणे सकाळी पाच वाजता उठून मनन-चिंतन करत बसला होता.... बरेच दिवस त्याला मिळालेल्या विजया मुळे तो थोडा पेचात होता.....

राजा : कोण आहे रे तिथे ????

प्रधान : मी आहे साहेब, बोला काय काळजी आहे??

राजा : प्रधान, तुम्हाला माहीत आहेच एवढ्या मोठ्या खेळ समुहाचे अध्यक्ष-पद म्हणजे किती जबाबदारी , वरून आपले कृषी खाते!!!

प्रधान : साहेब, ही चिंता अपेक्षीत होती !

मास्टर शहाण्या माणसाने निवडूंगाच्या... शनिवार, १९ सप्टेंबर २००९, १८:३९ (+०५:३०)

विशुभाऊ विशुभाऊ चा फळा

पर्वा झालेल्या ’बा’चा-’बा’ची नंतर, मराठी राजाने ठरवले जाऊदे करुन टाकू फोन मास्टरांना.....

राजा: नमस्कार मास्टर,
मास्टर: बोल बेटा, कशी काय आठवण काढलीस आज?
राजा: मास्टर, किती दिवस जुन घेउन बसणार आहत? वाघोबा म्हातारे झालेत हो ! या ईथे
मास्टर: असे नसते रे बेटा, आम्ही जुने शिकारी आहोत, पोरगा ...

चकोर चकोर तर मी चतकोर !! शुक्रवार, १८ सप्टेंबर २००९, १२:४२ (+०५:३०)

विशुभाऊ विशुभाऊ चा फळा

लोक म्हणतात की आम्ही चकोर style लिहीतो .... आहो चकोर आम्हाला गुरूवर्य आहेत , हे नक्की की आमचे लिखाण हे त्यांच्या लिखाणाने प्रभावित ...

मास्क-ओ-ड्रामा मंगळवार, १८ ऑगस्ट २००९, १८:४७ (+०५:३०)

कवडसा कवडसा

~ मला ...

बंडु महाराजांची किर्ती .. एक पोवाडा शनिवार, २३ मे २००९, १५:५६ (+०५:३०)

कवडसा कवडसा

प्रस्तावना:
बंडु. माझ्या जवळच्या मित्रांपैकीच एक.
आम्ही बि.सी.एस.ला शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा त्याची एक छोटीशी स्टोरी होती.
खुन्नसमुळं त्याची स्टोरी जास्ती पुढं नाही गेली. पण परिक्षेत बंडुनं शेरास-सव्वाशेर उत्तर देतं लढाई जिंकली.
त्याच्या याच पराक्रमाला सलाम म्हणुन हा लेख.
खरं तर हा लेख नाहीये. पोवाडा आहे.
ज्या वयात मी पोरींवर कविता करायला पाहिजे त्या ...

बंडु महाराजांची किर्ती .. एक पोवाडा शनिवार, २३ मे २००९, १५:२९ (+०५:३०)

कवडसा

प्रस्तावना:
बंडु. माझ्या जवळच्या मित्रांपैकीच एक.
आम्ही बि.सी.एस.ला शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा त्याची एक छोटीशी स्टोरी होती.
खुन्नसमुळं त्याची स्टोरी जास्ती पुढं नाही गेली. पण परिक्षेत बंडुनं शेरास-सव्वाशेर उत्तर देतं लढाई जिंकली.
त्याच्या याच पराक्रमाला सलाम म्हणुन हा लेख.
खरं तर हा लेख नाहीये. पोवाडा आहे.
ज्या वयात मी पोरींवर कविता करायला पाहिजे त्या वयात मी ...

भरतचे ’आलु पराठे’ रविवार, १७ मे २००९, १६:०४ (+०५:३०)

कवडसा कवडसा

बि.सी.एस.च्या दुसऱ्या वर्षाला होतो तेव्हाचा किस्सा.

माझे आई-वडिल बाहेरगावी गेले होते. आणि याच संधीचा फायदा उठवायला आमची सगळी गॅंग माझ्या घरी पिक्चर बघायला जमली होती. त्यासाठी कॉलेजला दांडी मारलीच होती, ते काय सांगायला नकोच. तर, हा असा फक्कड प्लान असल्यानं आम्ही येतांनाच भरपुर सि.डी. आणल्या होत्या सोबत. एकामागुन एक पिक्चर बघण्याचा सपाटाच लावला होता.

थोड्यावेळानी मात्र ...

भरतचे ’आलु पराठे’ रविवार, १७ मे २००९, १५:४८ (+०५:३०)

कवडसा

बि.सी.एस.च्या दुसऱ्या वर्षाला होतो तेव्हाचा किस्सा.

माझे आई-वडिल बाहेरगावी गेले होते. आणि याच संधीचा फायदा उठवायला आमची सगळी गॅंग माझ्या घरी पिक्चर बघायला जमली होती. त्यासाठी कॉलेजला दांडी मारलीच होती, ते काय सांगायला नकोच. :) तर, हा असा फक्कड प्लान असल्यानं आम्ही येतांनाच भरपुर सि.डी. आणल्या होत्या सोबत. एकामागुन एक पिक्चर बघण्याचा सपाटाच लावला होता.

थोड्यावेळानी मात्र ...

१०२ रविवार, १२ एप्रिल २००९, १३:१० (+०५:३०)

कवडसा

समजा, सगळे सॉफ्टवेअर अगदी स्वस्तात मिळायला लागले तर..? :idea:
म्हणजे बघा, आपण इमॅजिन करुन बघुया... :rolleyes:

अशी सगळीकडं सॉफ्टवेअरची दुकानं असतील...
समजा अप्पा बळवंत चौकात.

आपण ही कव्हर्स वाचत वाचत दुकानांमागुन दुकानं पालथी घालत फिरत असणार..

साड्यांच्या दुकानांमध्ये कशा नविन स्टाईलच्या साड्या बाहेर लटकवलेल्या असतात,
तसंच सॉफ्टवेअरच्या सिड्यांची कव्हर्स लटकवलेली ...

९९ गुरुवार, ०९ एप्रिल २००९, ०८:०६ (+०५:३०)

कवडसा

काल पुन्हा एकदा माझ्यातला मस्तीखोरपणा बाहेर उसळुन आला. पण या वेळी मी ’हायटेक’ मस्ती केलीये. :devil: ;)

मी एक प्रोग्रॅम केलाय. गुगल-टॉकसाठीचं ’ऑटो-रिप्लाय टुल’. खरंतर त्याचा मुळ उद्देश असा की, तुम्ही कॉम्प्युटरपासुन दुर असाल, आणि कोणी तेव्हा तुम्हाला काही मेसेज पाठवला गुगल टॉकवर तर त्याला आपोआपच उत्तर जाईल.. तुम्ही आधीच ठरवुन ठेवलेलं उत्तर! :)

पण मी मात्र याच टुलचा वापर ...