देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Maharashtra

विधिमंडळ परिसरात आमदारांचे धूम्रपान गुरुवार, २५ डिसेंबर २००८, १०:५३ (+०५:३०)

sakaal papers The Sakaal Blog

सार्वजनिक ठिकाणच्या "धूम्रपान बंदी'ची अधिसूचना धुडकावण्याचे चित्र नवे नाही...मात्र हेच दृश्‍य विधिमंडळ परिसरातील असेल तर ?..

विधिमंडळ परिसरात सध्या कडेकोट बंदोबस्त आहे. साधी काडीपेटी नेणेही जिकरीचे, ...

Vinayak Damodar Savarkar / सावरकर - एक ... शनिवार, १३ डिसेंबर २००८, १०:१५ (+०५:३०)

admin Aamhi Marathi...

भारतात विचारवंतांच्या ज्या दोन विचारमाला आहेत त्यात ‘फुले-आगरकर-रॉय-नेहरू ‘ यांचा धर्म-संस्कृती-परंपरा यांचा फारसा अभिमान नसणार्‍या पण आंतरराष्ट्रीय दृष्टी आणि उदारमतवादी धोरण असणारा नास्तिक तर ‘ टिळक -विवेकानंद-अरविंद बाबू ‘ यांचा धार्मिक-राष्ट्रवादी व परंपरेचा सार्थ अभिमान ...

Related posts:

  1. टॅक्सी मोडीत : ४ डिसेंबर ...

सरकार नावाची यंत्रणा खरंच आहे? रविवार, ०७ डिसेंबर २००८, १४:०१ (+०५:३०)

sakaal papers The Sakaal Blog

गेले दोन दिवस महाराष्ट्राने जी परिस्थिती अनुभवली त्याचे वर्णन "निर्नायकी' या एकाच शब्दांत करता येईल. केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश वेठीला धरणाऱ्या, दोनशे लोकांचे बळी घेणाऱ्या अतिरेकी ...

सरकार नावाची यंत्रणा खरंच आहे? रविवार, ०७ डिसेंबर २००८, १३:४९ (+०५:३०)

sakaal papers Pune Pratibimb

गेले दोन दिवस महाराष्ट्राने जी परिस्थिती अनुभवली त्याचे वर्णन "निर्नायकी' या एकाच शब्दांत करता येईल. केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश वेठीला धरणाऱ्या, दोनशे लोकांचे बळी घेणाऱ्या अतिरेकी हल्ल्यानंतरही दोन दिवस महाराष्ट्रासारख्या प्रगत (म्हणायचे की नाही?) राज्याला मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हते. ही गोष्ट शरमेची तर आहेच पण सर्वसामान्य लोकांप्रती सरकार किती जागरुक आहे, हे ...

नेतृत्वबदलातील अडचणी बुधवार, ०३ डिसेंबर २००८, १३:४२ (+०५:३०)

sakaal papers Pune Pratibimb

* उत्तराधिकारी म्हणून कॉंग्रेसकडे मर्यादित पर्याय
* आताच्या परिस्थितीत पद स्वीकारण्यास प्रमुख नेते उत्साही नाहीत.
* मुंबईवरील हल्ल, लोकसभेच्या निवडणुका व त्यानंतर लगेचच येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुक, अशी चढत्या क्रमातील आव्हाने पेलण्याची नेतृत्वाची तयारी नाही.
* त्याउलट, देशमुख यांनाच कायम ...

दिल्ली बोले,राज्य हाले गुरुवार, २० नोव्हेंबर २००८, २२:३५ (+०५:३०)

Pravin PRATIBIMB

मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यास विरोध करणारे , इतकेच नव्हे तर महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देण्यालाचनकार असलेल्या व आयुष्यभर महाराष्ट्राविषयी असूया मनात बाळगून असलेल्या दिल्लीकर नेत्यांना त्या वेळच्या मराठी मंत्र्यानी मनोभावे साथ दिली . त्यांचाच वारसा मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री समर्थपणे चालवत आहेत. कुठल्याहीमुद्दयावर ठामपणा नाही, सर्वकाही दिल्ली ...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मराठीच... मंगळवार, १८ नोव्हेंबर २००८, ०८:१४ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (...

मातृभाषा `मराठी’कडे दुर्लक्ष करून `उर्दू’चा उदोउदो करणे म्हणजे `पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा व वेश्येला मणीहार’ !

मुंबईतील मराठी पत्रकार संघात पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. या वेळी महाराष्ट्रात चार वर्षे सत्तेवर असूनही मराठी भाषेकडे दुर्लक्ष केलेले व आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मराठीचा साक्षात्कार झालेले काँग्रेस शासनाचे ...

"लिव्ह इन रिलेशनशिपला' मंजुरी गुरुवार, ०९ ऑक्टोबर २००८, १२:०० (+०५:३०)

sakaal papers Pune Pratibimb

कायदेशीररीत्या विवाह न करता पत्नी म्हणून पुरुषासमवेत एकत्र राहणाऱ्या कोणत्याही महिलेला यापुढे पत्नीचा दर्जा देण्याच्या भारतीय दंड संहितेतील प्रस्तावित तरतुदीस बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

एखादी स्त्री पुरुषासमवेत त्याची पत्नी म्हणून "लिव्ह इन रिलेशनशिप' या नात्याने अथवा विवाहबाह्य संबंध ठेवून ठराविक कालावधीसाठी राहत ...

"पाट्यां'पलीकडील अस्मिता शुक्रवार, १९ सप्टेंबर २००८, १३:०३ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

"मनसे'चे नेते राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या अस्मितेच्या मुद्‌द्‌यावरून छेडलेले आंदोलन अमिताभ बच्चन यांच्या माफीनाम्यानंतर मागे घेतले. दरम्यानच्या काळात पुणे- मुंबईतील दुकानदार आणि आस्थापना यांनी ...

परभणीजवळ सशस्त्र दरोडेखोरांचा तीन महिला... गुरुवार, ०४ सप्टेंबर २००८, १४:०२ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

काटेवाडी, काठोड्यापाठोपाठ परभणीमध्ये शेतवस्तीमध्ये धुमाकूळ घालून महिलांवर अत्याचार करण्याची ही तिसरी घटना आहे. अशा दरोडेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्‍यक आहे. अन्यथा ...