देवनागरी
Roman
Press F12 to toggle

marathi festivals

संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा...! [Happy ... सोमवार, १२ जानेवारी २००९, ००:२४ (+०५:३०)

Guru Me Marathi

मनात असते आपुलकी,
म्हणुन स्वर होतो ओला..
हलवा - तिळगुळ घ्या अन्
गोड गोड बोला...!

मांजा, चक्री...
पतंगाची काटाकाटी...
हलवा, तिळगुळ, गुळपोळी...
संक्रांतीची लज्ज्त न्यारी...
पतंग उडवायला चला ...

विजयादशमी आणि दस-याच्या हार्दिक शुभेच्छ... गुरुवार, ०९ ऑक्टोबर २००८, ००:३० (+०५:३०)

Guru Me Marathi

प्रत्येक क्षणाला विखुरलेल्या भारतीयांनो,
सोन्यासारखा हा दिवस
सिमोल्लंघनाचा हा सण
शमीची पानं सोनं म्हणुन वाटताना
एकमेकांना आपण देऊ या
शब्दांतले सोनेरी कण
आणि ...