गाव सोडून वीसेक वर्षं झाली असावीत. काल अचानक पुन्हा ते आठवणीत आलं. निमित्त साधंच होतं. एका मित्रासोबत संध्याकाळी गप्पा करीत बसलो होतो. अचानक कानांवर गोवावेस हा शब्द पडला ...