देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Sakal

दिवे लागले रे, दिवे लागले रे शनिवार, १७ नोव्हेंबर २०१२, ११:१७ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

सकाळ, नागपूर, १२ नोव्हेंबर २०१२ च्या पृष्ठ क्र. ७ वरील अजेय गंपावार यांचा ’दिवे लागले रे, दिवे लागले ...

मैत्री दृढ करणारी स्पर्धा : सकाळ - २० ऑ... सोमवार, २० ऑक्टोबर २००८, २३:०२ (+०५:३०)

Sampadakiya

खेळाला सीमांचे बंधन नसते. खेळातून मैत्रीचे नाते दृढ होते. राष्ट्रकुल युवक क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून शंभराहून अधिक छोट्या देशांत हाच संदेश पोचविण्याचे काम केले आहे.

मैत्रीच्या धाग्याची ...

तमीळ राजकारण : सकाळ - २० ऑक्टोबर सोमवार, २० ऑक्टोबर २००८, २३:०१ (+०५:३०)

Sampadakiya

"तमीळ इलम'च्या मागणीसाठी अतिरेकाचे टोक गाठणाऱ्या "एलटीटीई'या तमीळ कट्टरपंथीयांच्या संघटनेविरुद्ध श्रीलंकेने उघडलेली मोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. निर्णायक विजय मिळविण्यासाठी श्रीलंका ...

पडदा छोटा, विकार मोठा : सकाळ - १८ ऑक्टो... शनिवार, १८ ऑक्टोबर २००८, १२:०० (+०५:३०)

Sampadakiya

छोट्या पडद्यावरील वाढती हिंसा, वाढती मूल्यहीनता याविषयी सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. काही अपवाद वगळता बहुतेक सर्व छोट्या पडद्यांवर म्हणजे दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सुरू असलेला ...

सचिन नावाचे शिखर : सकाळ - १८ ऑक्टोबर शनिवार, १८ ऑक्टोबर २००८, ११:५९ (+०५:३०)

Sampadakiya

विक्रम मोडण्यासाठीच असतात. तरीही, काही विक्रम त्या विक्रमवीरांपेक्षा त्यांच्या चाहत्यांसाठीच मोठ्या उत्कंठेचे ठरतात. कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांच्या, आता सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेल्या ...

नोकऱ्या जाताहेत हवेत.. : सकाळ - १७ ऑक्ट... शुक्रवार, १७ ऑक्टोबर २००८, १९:२८ (+०५:३०)

Sampadakiya

महाकाय असलेल्या विमान कंपन्यांना महाकाय नोकरभरती करावी लागली; पण जगभरातील मंदीच्या झटक्‍याने हवाई प्रवासासाठीच्या नोकऱ्याही हवेत जाऊ लागल्या आहेत.

जगभरात आलेल्या वित्तीय पेचप्रसंगामुळे त्यावर ...

भुजबळांचे शक्तिप्रदर्शन : सकाळ - १७ ऑक्... शुक्रवार, १७ ऑक्टोबर २००८, १९:२४ (+०५:३०)

Sampadakiya

मुंबईतल्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर आतापर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने आपला वाढदिवस साजरा केला नव्हता. पण, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि इतर मागासवर्गीय समाजाचे नेते छगन भुजबळ यांची ...

गोव्याच्या प्रतिमेला धक्का : सकाळ - १६ ... गुरुवार, १६ ऑक्टोबर २००८, ०९:१२ (+०५:३०)

Sampadakiya

काही महिन्यांपूर्वी स्कार्लेट या ब्रिटिश युवतीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचे प्रकरण गोव्यात गाजले. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे पडसाद उमटले. ही आठवण ताजी असताना पर्यटकांचे आकर्षण केंद्र ...

रायबरेलीतील धुळवड : सकाळ - १६ ऑक्टोबर गुरुवार, १६ ऑक्टोबर २००८, ०९:१२ (+०५:३०)

Sampadakiya

सिंगूरमध्ये ठेच लागूनही राजकीय नेतृत्वात समंजसपणा आलेला नाही, हे रायबरेलीतील घटनेमुळे स्पष्ट होते. विकासासाठी सहमतीच गरजेची आहे, याचा विसर पडता कामा नये. विकासाची वाट मोकळी करणाऱ्या औद्योगिक ...

कॉंग्रेसी परंपरेचे दर्शन : सकाळ - १५ ऑक... बुधवार, १५ ऑक्टोबर २००८, ०९:५३ (+०५:३०)

Sampadakiya

मधू जैन यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिल्याने खरोखरीच विलासराव देशमुख यांना शह मिळेल, की आणखी काही राजकीय हिशेब चुकते केले जातील, ते निकालानंतर कळेलच. विधान परिषदेची निवडणूक पंधरवड्यापूर्वी ...