होम लोन घ्याव कि नाही ? घेतलं तर किती घ्यावं आणि ते फेडण्याची घाई करावी की नाही यावर नेहमीच साधक-बाधक चर्चा ऐकायला मिळते. यावर ऑफिसमधे लंच-टेबलवर एक चर्चा झाली, त्यातले काही मुद्दे इथे देतोय, अजूनही एक कळत नाही आमच गणित चुकतय कुठं ?
१. घरासाठी कर्ज :
जर १२०० रूपये किमतीचं घर विकत घेण्यासाठी २० वर्षासाठी ११% व्याजदराने १००० रूपये कर्ज घेतलं, तर दरमहा रू. १०.३२ इतका हप्ता ...
समस्या तर तशा खूप आहेत जगात. सगळ्याच काही माणसाला वैयक्तिक पातळीवर सोडवता येणे शक्य नसते. पण माणूस प्रयत्न करू शकतो आणि खासकरून तेव्हा, जेव्हा या समस्या त्याच्याच चुकांमुळे उद्भवल्या असतील.
मुंबईसारख्या शहरात कधी घराबाहेर पडलो आणि डोक्यातील इतर सर्व विचारचक्रे थांबवून कधी आपल्या शहराचे निरीक्षण केले तर लक्षात येईल कि जिथे-तिथे कचराच कचरा आहे. कचरा जो लक्ष नसेल ...
आचार्य अत्रेंच्या मराठा प्रेस च्या मागे एक गाढव मरून पडलं होतं , एक-दोन दिवस ते तिथेच पडलेलं पाहून अत्र्यांनी महानगरपालिकेत फोन लावला “मग आम्ही काय करू”-पलीकडून उर्मट ...
माणसाचं मन हे फार चंचल असते. जन्मल्यापासूनच त्याला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असते. मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात कारण विचार करणं हे कित्येकदा त्याच्या हाताबाहेर गेलेले असते. असंख्य विचारांनी आपले मन कायम गुंतलेले असते. म्हणून आजचा हा लेख काही अशा गोष्टींसाठी ज्या करायच्या तर असतात किंवा कराव्याश्या वाटतात पण आपणच त्या करणे टाळतो आणि मग अस्वस्थ मनास अजून बेचैन ...
मी खरच खूप कंटाळलो आहे, या लग्न विषयाला. आजकाल जो पहाल तो, हाच एक विषय चघळत असतो. माझ्या नातेवाईकात आणि घरी जणू हा राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाल्या प्रमाणे चर्चा. बर कितीदा अस खोटे खोटे आनंदी आहे दाखवायचे?. मागील आठवड्यात वडिलांना बाईक कधी आणू यासाठी फोन केला, तर त्यांचेही तेच. बाईक आणली. पूजा करतांना तो कार्टून माझा मित्र, काय ते ‘त्वरीतात त्वरितं विवाहे संपन्न..’ अस काहीस म्हणत ...
वर्तमानपत्रातील ‘ए राजा’ची बातमी वाचून ह्या सरकारची किळस येते. डोके फिरते. रात्रीचे अकरा वाजलेले असतात. मी संगणक सुरु करतो. मी नोंद लिहायला बसतो. नोंदीचा विषय ‘ए राजा’. शंभर एक शब्द होत नाही तोच तिची आठवण येते. मी तीचा ‘फोटो’ न्याहाळत बसतो. तिचे पाणीदार डोळे. अस वाटते, ते काहीतरी बोलत आहेत. अर्धा तास निघून जातो. तिची खूप आठवण वाढते. मन त्या मृगजळामागे धावते. अनेक प्रश्न निर्माण ...
तुम्हाला घर विकत घ्यायचय ? पण सुरूवात कशी करावी समजत नाही, हो ना ? आज मी इथे ‘घर विकत घेण्यासाठी करण्याचा गृहपाठ’ सादर करतोय. इथे एक छोटासा माईन्डमॅप दिलाय, ज्यामधील मुद्याचा अभ्यास करून उत्तरं शोधली तर ती निर्णय घेताना नक्कीच सोपे जाईल, यातील कि-पॉईन्टस् मी माझ्या अभ्यासानुसार लिहिले आहेत, तुम्ही यात बदल करू शकता, तसेच याची ओरीजनल xmind किंवा freemind फाईल हवी असल्यास गरजेनुसार ...