देवनागरी
Roman
Press F12 to toggle

marathi poetry

हवाई सलामी: मराठी कथा गुरुवार, ०५ जानेवारी २०१२, १३:४३ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

हवाई सलामी

सुंईईईईई..! विमानाचे डावे इंजिन सुरु झाले होते. इंजिनाच्या दर्शनी भागातून धूर निघाला. तेथे असलेले काडतूस फुटले. काडतूसातील रसायनांनी खूप धूर सोडला. अति दाबाच्या धुराने रोटरची पाती फिरू लागली. ती पातीच आवाज करीत इंजिन सुरु झाल्याची ग्वाही देत होती. इंजिनात इंधनाने पेट घेतला व पाती फिरण्याचा वेग वाधू लागला. सुंईईईईई आवाजाची तीव्रता वाढून कानठळ्या ...

नववर्ष गीत शनिवार, २४ डिसेंबर २०११, १७:४७ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

नववर्ष गीत

(या गीताच्या चालीसाठी शीर्षकावर क्लिक करा.)

नवे वर्ष हे दौडत आणिल आकांक्षाचे घोडे

उत्साहाने चला जाउ या टाकुन पाउल पुढे

चला हो जाऊ आपण पुढे

चला हो टाकू पाउल ...

गरगर गरगर... गरगर गरगर .... मंगळवार, २० डिसेंबर २०११, १६:०५ (+०५:३०)

साधा माणुस... साधा माणुस...

गरगर गरगर... गरगर गरगर ....
----------------------------------
गरगर गरगर... गरगर गरगर ....
धावतोय न आपण..?
एकमेकांमागे ... लॉजिक विसरून...
फॅनच्या तीन पात्यांसारखे....

जीवघेण्या स्पर्धेत पुढे कोण..?
तू की मी...?
या एक, दोन, तीन, चार, पाचच्या स्पीडने..?
फरफटत, ओरबाडत, स्वत्वाला तुडवत,
बेहोश वेडात गरगरत....
कधी मनमोकळं भेटणार एकमेकांना सवडीत ..?
की एकमेकांच्या अजगर मिठीच्या तावडीत..?

चला क्रांती घडवू या सोमवार, ०५ डिसेंबर २०११, १४:१२ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

चला क्रांती घडवू या

खपतील जीव ओतुनी धरतीत पेरुनी प्राण ।

मातीत घाम मिसळोनी मातीत पिकविती स्वर्ण ॥

चला कृषि क्रांती घडवू या, चला कृषि क्रांती घडवू या ॥१॥

कौशल्य जिद्द जोडुनी गुणवत्तेस वाढवू या ।

आलस्य स्वार्थ त्यागुनी उत्पन्न वाढवू या ॥

उद्योग क्रांती घडवू या, उद्योग क्रांती घडवू या ॥२॥

हंसा मुलांनो हंसा मंगळवार, ०८ नोव्हेंबर २०११, ०९:०५ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

येणाऱ्या बालदिवसाच्या निमित्ताने मी हे बालगीत अपलोड करीत आहे. हंसण्याचं महत्व सांगणारं हे गीत स्टेजवरही सादर करता येते. गाण्याची चाल समजावी म्हणून ...

माझ्या मनात बसली छवी गुरुवार, ०३ मार्च २०११, १६:४९ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

मराठी प्रेमगीतआपल्याला गीत गायचे आहे.

मराठी गीत त्या इंद्रधनुष्यावरुनी उतरु... शनिवार, १२ फेब्रुवारी २०११, २३:१९ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

त्या इंद्रधनुष्यावरुनी उतरुनी अवतरलीस्वप्नात स्वप्नवत हास्य मधुर ओठात हळुच फुलणारे पाहुनी रूप रमणीय खूप हॄदयात खोल रुजणारे
त्या इंद्रधनुष्यावरुनी उतरुनी अवतरली मदनिका स्वर्गाची तारका, कोण ती? रंभा की मेनका? ॥ धॄ॥गाण्याच्या चालीसाठी व्हिडिओ पहामोहक पदलालित्य तिचे, पॄथ्वीतलावर थिरकले ...

माझा जीव गुंतला गुरुवार, १० फेब्रुवारी २०११, २१:४४ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

माझा जीव गुंतला

(या गीताला चाल लावून गायचा प्रयत्न करा)

मला काही सांगायचंय

कसं सांगू, सांगा कुणी

माझा जीव गुंतला, माझा जीव गुंतला

नऊवारी साडीतली शेलाटी काया तिची

पाहुनी जिव गुंतला, पाहुनी जिव गुंतला

खरंच जीव गुंतला, खरंच जीव गुंतला ॥धृ॥

मुसमुसले तारुण्य डोळ्यापुढती येता

राहु कसा, सांगा पाहु, ...

वांग नको गं आई सोमवार, १३ डिसेंबर २०१०, १२:२७ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

आपल्या मुलांची प्रकृती सुदृढ रहावी म्हणून सर्वच पालक आपल्या परीने त्यांना सकस आहार देण्याचा प्रयत्न करतात. पण मुलांच्या आवडी-निवडी खूप असतात. आवडत्यांपेक्षा नावडत्या पदार्थांची यादी मोठी असते. शेवटी मुलेच ती! आहार प्रत्यक्ष पोटात जावा म्हणून आईवडिलांना, विशेषत: आईला, अथाक प्रयत्न करावे लागतात. अशाच परिस्थितीतील एका कुटुंबामधल्या मुलांचा आईबरोबर झालेला संवाद गीतरूपात ...

आईबाबा सिनेमा पहायाला गेले गुरुवार, २५ नोव्हेंबर २०१०, १२:५७ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

आईबाबा सिनेमा पहायाला गेले
मराठी बालगीत. याचे शेवटचे कडवे जरूर ऐका. हे गाणे लहान मुले स्टेजवर नाचत परफ़ॉर्म करू शकतात. या गीताचा यू ...