देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कपडे

बुजगावणे बुधवार, २१ जुलै २०१०, १२:०१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

माझ्या कंपनी जवळपास सर्वच बुजगावणे काम करतात. ते शेतात आपण पाखरांना येऊ नये म्हणून चारा आणि लाकडांचा वापर करून एक ‘बुजगावणे’ बनवतो. त्याला कपडे घालतो. आणि उभे करतो. तसे, अगदी तसे आमच्या कंपनीत हे बुजगावणे आहेत. बसमध्ये बसले तर मानेचा साधा ४५ अंशाचा देखील करीत नाहीत. शेजारी कोण येऊन बसला. कोण गेला. यांना काहीच फरक पडत नाही. कधी चुकूनही स्वतःहून बोलणार नाहीत. एक तर नाकासमोर बघणार ...

त्या तिघी गुरुवार, ०१ जुलै २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

एक अशी आहे की, तिला पाहिले की पक्षातील वरच्या पासून तो खालचा नाक घासायला तयार होतो. जिच्या सल्ल्यावर पंतप्रधान निर्णय देतो. जिची आज्ञा होताच राष्ट्रपती डोळे झाकून सह्या मारते. जिच्या मुलाला अख्खा देश ‘भावी पंतप्रधान’ म्हणून पाहते. जिच्या नुसत्या नजर फिरवल्यावर सीबीआय आणि भारतीय गुप्तचर संघटना क़्वात्रोचिला क्लीन चीट देते. जिच्या आदेशाने वृत्तपत्रे आयपीएलचा घोळ बाहेर ...

वाढता वाढता वाढे.. शनिवार, २२ मे २०१०, ०१:१० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

एकदा हनुमान लंकेत सीतामातेचा शोधासाठी गेला असतांना रावणाची सेना त्याला कैद करते. रावण हनुमानाची शेपटी पेटून देण्याची शिक्षा देतो. रावणाचे सैनिक हनुमानाची शेपटीला चिंध्या गुंडाळून पेटवण्याचा प्रयत्न करतात. पण शेपटी मोठी होत जात असते. लंकेतील सगळया चिंध्या संपतात. मग राजवाड्यातील पडदे, नंतर जी मिळतील ती कपडे घेऊन शेपटीला गुंडाळले. तरीही शेपटी वाढतच चाललेली. तस चालल आहे ...

संकल्प मंगळवार, १६ मार्च २०१०, १४:३१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काही बोलण्याआधी सर्वांना ‘मराठी नववर्षाच्या’ हार्दिक शुभेच्छा. सर्वांना हे वर्ष सुखाचं आणि विकासाच जावो. आज म्हटलं, मागील वर्षाचा माझा हिशोब द्यावा. मागील वर्षात बऱ्याच गोष्टी घडल्या. मी दोन खोल्यांच एक घर घेतलं. मोठ्या कंपनीत नोकरी. उत्पन्नात वाढ. घरासाठी काही वस्तू खरेदी केल्या. त्याआधीच्या वर्षाच्या मानाने ५.४७% मिळकतीत वाढ झाली. खर्चाचा हिशेबात मात्र मागील वर्ष खरंच खूप ...

केसांची काळजी घ्या मंगळवार, ०७ ऑक्टोबर २००८, ११:५७ (+०५:३०)

mitali deshmukh "तुमची लाडकी वाहिनी"

**** केसांची निगा -***** १) आवळा, शिकेकाई, रिठा हे सर्व २०० ग्रॅम घेउन एकत्र पाण्यात उकळावे. थोडा कापुर मिसळावा आणि शाम्पुसारखे हे पाणी ...