देवनागरी
Roman
Press F12 to toggle

महाराष्ट्र टाइम्स

ग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म... गुरुवार, ३० सप्टेंबर २०१०, १५:३८ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

महाराष्ट्र टाइम्सची “या नियमामुळे मराठी-भाषिक जनतेला फायदा होणार आहे” आणि “मराठीचं ज्ञान असणं तुम्हाला बाकी कोणत्याही मुद्यापेक्षा फायदेशीर ठरु शकतं” ही विधाने तसेच टाइम्सची “rule is likely to benefit lakhs of the Marathi- speaking community” आणि “knowledge of Marathi may prove more crucial than any single other factor” ही ...

प्रचंड आरंभ बुधवार, ३१ मार्च २०१०, २०:५१ (+०५:३०)

D D शुद्ध मराठी

गेली अनेक वर्षे आम्ही सारे ज्यासाठी अथक मेहनत घेत होतो, तो प्रयोग अखेर आज, मंगळवारी सुरु झाला आणि मी निश्चिंत झालो. आनंद किंवा एक्साइटमेंटपेक्षाही प्रयोग सुरु झाल्याचे समाधान आहे. तो सुरु होतानाच त्याच्या नोंदी घेण्याचे, लक्ष ठेवण्याचे कामही केले जात आहे. ऊर्जेच्या सर्वात उच्चतम पातळीवर विश्वाची निर्मिती झाली, त्या प्रक्रियेत नेमके काय घडले, याचे काही आडाखे आपण ...

लिखाणातली कारकीर्द (ध्येयकार्य) शनिवार, २७ मार्च २०१०, २२:५६ (+०५:३०)

D D शुद्ध मराठी

आपले विचार जगासमोर मांडण्याचं प्रभावी साधन म्हणजे आपलं लिखाण. ही कला उपजत असली तरी तिला योग्य दिशा देण्यासाठी आणि या कलेचा करिअर म्हणून वापर करण्यासाठी लिखाणाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कलात्मक लिखाणासाठी कल्पनाशक्ती, निरिक्षणक्षमता आणि आपले विचार शब्दांमध्ये मांडण्याची क्षमता असली पाहिजे. कथा, कादंबरी, कविता, नाटक किंवा साहित्यिक लिखाण करण्याची आवड ...

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काह... गुरुवार, २५ मार्च २०१०, २१:१९ (+०५:३०)

D D शुद्ध मराठी
  • उन्हात बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन लावा. यामुळे सनबर्नपासून संरक्षण होईल तसंच एजिंगची समस्याही रोखता येईल. आपल्या त्वचेच्या पोतनुसार सनस्क्रीन निवडा. ज्या सनस्क्रीनमध्ये १५ पेक्षा अधिक सन प्रोटेक्शन फॅक्टर असतात त्या सनस्क्रीनची निवड करा.
  • उन्हात जाण्यापूर्वी कमीत कमी अर्धा तास आधी सनस्क्रीन लोशन लावायला हवं.
  • अधिक प्रमाणात घाम येत असेल, तर दर तीन-चार ...

"मराठी संपादक" नवीन टंक सोमवार, २२ मार्च २०१०, १८:५६ (+०५:३०)

D D शुद्ध मराठी

जागतिक मराठी दिनी ’मराठी एडिटर’ हा नवा फॉण्ट आला आहे.
सर्वप्रथम ’मराठी एडिटर’ म्हणजे काय, हे समजून घेऊ. वेबजगतातील संवादात भाग घेणार्‍या प्रत्येकाला ’ऑनलाईन एडिटर’मुळे फॉण्ट उपलब्ध होतो आणि त्याद्वारे जोडलेल्या सर्वांना त्याच समान फॉण्टमधून टाईप करता येते. एरवी मराठीत टाईप करण्यासाठी फॉण्ट विकत घ्यावा लागतो. ’मराठी एडिटर’वर तो मोफत मिळतो. www.shodhmarathicha.com या ...

शुद्ध अस्तरणे सोमवार, १५ मार्च २०१०, १९:३५ (+०५:३०)

D D शुद्ध मराठी

ग्रामीण महिलांच्या आरोग्यासाठी आता ग्रामीण महिलांनीच पाऊल उचललंय. बचतगटांच्या दहाही युनिटमधून पूर्ण क्षमतेनं उत्पादन सुरू आहे. एरवी बाजारात साठ रूपयांना असणारं दहा सॅनिटरी नॅपकिन्सचं पॅकेट या प्रकल्पातून केवळ २० रूपयांना मिळतं. शिवाय दर्जामध्ये कुठेही तडजोड नाही. बायोटेक्नॉलॉजी लॅबकडून उत्पादन प्रमाणित करून घेतलंय... तेही ९९ टक्के केमिकल फ्री...
असे बनवतात ...

बंदर उड्डाण सेतू शुक्रवार, १२ मार्च २०१०, १९:१३ (+०५:३०)

D D शुद्ध मराठी

दशकभरापासून अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलेल्या, सुमारे नऊ हजार कोटींच्या शिवडी - न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकचे काम अखेर ’एमएमआरडीए’कडे देण्यावर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी शिक्कामोर्तब केले.
प्रकल्पाची आर्थिक गणिते जुळवण्यासाठी ’एमएमआरडीए’ने हार्बर लिंक खोपोलीमार्गे पुणे एक्स्प्रेसवेला जोडण्याची योजना सादर केली होती. फेब्रुवारी २००९ मध्ये ...

सुट्ट्या... जशा स्त्रियांना आवडतात! बुधवार, १० मार्च २०१०, १५:५९ (+०५:३०)

D D शुद्ध मराठी

न्यूझीलंडच्या क्वीन्सटाऊन शहरात सॉफिटेल या लक्झरी हॉटेलमध्ये चेक-इन केल्या केल्या मी सर्वात आधी पडदे उघडून व्ह्यू काय आहे ते पाहिलं आणि लगेच बाथरूममधल्या ऍमेनिटीजकडे वळाले केस पुसण्यासाठी चांगला हेअर ड्रायर आहे का? बॉडी लोशन कुठल्या कंपनीचे आहे? इ. पाहण्यासाठी. तिथल्या बाथरूममध्ये ऍमेनिटीजचा मोठा ट्रे बघून मी खूशच झाले. नुसते शॅंम्पू नाही तर कंडिशनरसुद्धा, ...

प्रकाश उत्सर्जक द्विध्रुवक बुधवार, १० मार्च २०१०, १५:५७ (+०५:३०)

D D शुद्ध मराठी

सीएफएल बल्ब ज्या प्रमाणात उपलब्ध आहेत, तेवढे अजून ’एलईडी’चे नाही. मुळात, सध्या स्पॉट लाइट, हायव्होल्टेज लायटिंगसाठी त्याचा वापर होतो आहे. घरगुती वापरासाठी अजूनही एलईडी सर्रास वापरले जात नाहीत. त्यासाठीचे तंत्रज्ञान सध्या विकसित होण्याच्या प्रक्रियेत आहे. मात्र त्यावरील कर कमी केल्याने किमती कमी होऊन या बल्बचाही वापर वाढू शकतो, असे मत ’एलईडी’चे उत्पादन करणार्‍या ...

पुनर्जन्म मंगळवार, ०९ मार्च २०१०, २०:२० (+०५:३०)

D D शुद्ध मराठी

मोठ्या आलिशान गाड्या आल्या तरी या चिमुकल्या गाड्या कायम तरूण राहिल्या आहेत. दोन्ही गाड्यांचं डिझायइन कन्सेप्ट ही सारखीच म्हणजे मागे डिकीत इंजिन असणारे रेअर व्हील ड्राइव्ह आणि पुढे बॉनेटमध्ये लगेज स्पेस असणार्‍या कॉम्पॅक्ट स्मॉल कार्स त्या काळच्या सर्वात स्वस्त मिडल क्लास गाड्या म्हणता येतील. चांगली बिल्ट क्वालिटी आणि फ्युएल इफिशिअन्सी अशा या गाड्या त्या काळी लोकांची ...