देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नाती

माझंच तर चुकतयं सोमवार, ०८ नोव्हेंबर २०१०, १६:५० (+०५:३०)

अरुण अरुणोदय

घरातलं घरपण जाणवत नाही हल्ली

नात्यातलं नातं तरी कुठं जाणवतय?

पण चुकतय कोण ? मीच !

नेहमी माझंच, हो माझंच तर चुकतयं.

नाही ! नाही जाणवत घर त्या चार भिंतीत

आणि नाही रमत मन चारच माणसात स्वार्थीपणे,

पण नाही देता येत स्पष्टीकरण या सगळ्याचं मला

मग कबूल करतो मी, माझंच तर चुकतयं.

मी लहान होत असताना चार भिंतीं खूप ...

कविता - तुळस शनिवार, ०७ मार्च २००९, २१:१२ (+०५:३०)

सौ. मंगल अशोक कुदळे ऊन सावली

तुळसआठवतेस मला तू
तुरू तुरू चालणारी
दुडू दुडू धावणारी
गोबऱ्या गालांची
कुरळ्या केसांची
बोबडे बोल बोलणारी

पारिजातकाची फुले
दोघींनी वेचली
दमलो जरी खेळून
नाही आली दुखनी

मिळालेला खाऊ दोघींनी घेतला
एकीने दुसरीचा द्वेष नाही केला

आई रागावली तरी
नाही केली गाऱ्हाणी
बसे एकीला मार
दुसरीच्या डोळा पाणी

झोक्यावर बसून
गायली गं ...

दोन जीवांची नाती गुरुवार, ०५ मार्च २००९, १५:१२ (+०५:३०)

सौ. मंगल अशोक कुदळे ऊन सावली

दोन जीवांची नातीदोन जीवांची नाती
सांगे विश्वाची महती
दोन जीव हे वेगवेगळे
दोन ठिकाणी जन्म घेती
परी एकत्र नांदती
सांगे विश्वाची महती || दोन जीवांची नाती ... १

कोण कोठला 'तो' अन्
कोण कोठली 'ती'
एकमेका साथ देती
सांगे जीवाची महती || दोन जीवांची नाती ... २

कधी रडणे कधी रूसवा
कधी भांडण कधी ...

नाती... [Life and Relations - Marathi P... गुरुवार, २२ जानेवारी २००९, ०८:५० (+०५:३०)

Guru Me Marathi

Image by mundo resink via Flickrमलाही वाटते नाते असावे
मलाही कुणि आपले असावे
पण मग एकच गोष्ट
माझ्या मनात येते....

आलो असेच आणि जाणारही असेच
मग का कुणाचे रेशमी बंध
मलाही नाती आहेत.... नाही होती
मलाही त्यांची ...

कविता : मराठी मुलगी आणि असलं कसलं हे प्... सोमवार, ०६ ऑक्टोबर २००८, १२:०९ (+०५:३०)

mitali deshmukh "तुमची लाडकी वाहिनी"

company मधे अनेक mod मुली असतात, पण जी गोड लाजते, ती मुलगी मराठी असते. company मध्ये मुली short top घालतात. पण जी पाठ दिसू नये म्हणून top ...

सुंदर मराठी प्रेम कविता शनिवार, ०४ ऑक्टोबर २००८, १३:४८ (+०५:३०)

mitali deshmukh "तुमची लाडकी वाहिनी"

मराठी छान छान कविता..... एका तरूणाची कशी ...