हा लेख मी एक मानव? ह्या लेखाचा पुढचा भाग आहे. चांगले किंवा वाईट नियम, संस्कार कोणी ठरवले, का ठरवले? ह्याचा शोध मी माझ्या अनुभवांच्या विश्लेषणातून केला. अनादिकालापासून ह्या सृष्टीत नियमित प्रसंग घडले व घडत आहेत. ह्या नियमित प्रसंगांची यादी म्हणजेच नियम हे मला माझ्या क्षमते प्रमाणे समजले आहे. निसर्गाने दिलेल्या जीवदानाचा चांगला सतकारणी उपयोग व्हावा म्हणून मानवाने बरेच ...
पुणे तिथे काय उणे, ही अखिल मराठीजनां मधे प्रसिद्ध म्हण आहे. आणि खरच, इथे काहीही विनोदी प्रकार घडू शकतात आणि घडतात. आणि ह्यात केवळ नागरिक सामिल असते, तर ठिक होतं. कारण तो पुण्याचा स्वभाव आहे, असं ...
लहानपणी पासून "मेरा भारत महान, शंभरांतले ९९ बेईमान तरीपण मेरा भारत महान" हेच माहिती होतं. पण खरंच आपला देश किती वेगळा आहे याचा अनुभव मला दक्षिण आफ्रिकेत आला.
दक्षिण आफ्रिकेत आल्या पासून हळूहळू इथल्या गोष्टींची आता सवय होऊ लागली आहे. उदा. माणसं, रस्ते, दळणवळण आणि जगण्याची शैली.
यंदा २५ डिसेंबर नेमका शनिवारी आला, म्हणजे एक सुट्टी बुडाली हे समीकरण आपल्या भारतात... पण इथे तसं ...
जर सकाळी उठल्या उठल्या "आजचा हा दिवस तुम्हा सर्वांना मी (देव) व सरकारने बनविलेले सर्व नियम पाळायला लागतील" अशी एखादी आकाशवाणी झाली तर काय गंमत येईल ना. माझा हा दिवस कसा असेल याचे एक चित्र तयार करायचा असा प्रयत्न केला.
मी सकाळीच लवकर उठून अगदी भल्या पहाटे अभ्यंग स्नान वगैरे करुन देवाची पुजा, काकड आरती केली नंतर सर्व मोठ्यांचे आशिर्वाद घेऊनच दिवसाची सुरुवात केली. बायको ...
एका ऊंच ईमारतीच्या गच्चीवर कठड्याजवळ लावण्यात आलेला फलक."येथुन वाकून पाहू नये. वाकून पहातांना ...