देवनागरी
Roman
Press F12 to toggle

उपवास

साबुदाणा वडा सोमवार, ११ जुलै २०११, ०७:४२ (+०५:३०)

Bhagyashri मेजवानी

साबुदाणा वडा
साहित्य-
१)भिजवलेला साबुदाणा -सव्वा कप
२)उकडलेले बटाटे -२ मध्यम आकाराचे
३)शेंगदाण्याचा कूट-२ ते ३ टेबल स्पून

साबुदाणा वडा

४)लाल तिखट-दीड टी स्पून
५)लिंबाचा रस -दीड टी स्पून
६)कोथांबीर-बारीक चिरलेली
७)चवीनुसार मीठ
८)तळण्यासाठी तेल
चटणीसाठी -
खवलेले ओले खोबरे -१/२ कप
२)हिरव्या मिरच्या ...

साबुदाणा वडा सोमवार, ११ जुलै २०११, ०७:४२ (+०५:३०)

mejwani मेजवानी

साबुदाणा वडा साहित्य- १)भिजवलेला साबुदाणा -सव्वा कप २)उकडलेले बटाटे -२ मध्यम आकाराचे ३)शेंगदाण्याचा कूट-२ ते ३ टेबल स्पून ४)लाल तिखट-दीड टी स्पून ५)लिंबाचा रस -दीड टी स्पून ६)कोथांबीर-बारीक ...

उपवासाची मिसळ बुधवार, ०२ मार्च २०११, १४:२० (+०५:३०)

mejwani मेजवानी

साहित्य- १)साबुदाणा खिचडी -१ मोठी वाटी बटाट्याची भाजीसाठी - १)उकडलेले बटाटे -२ ते ३ २)हिरव्या मिरच्या -२ ते ३ बारीक चिरून ३)जिरे -१/२ टी स्पून ४)चवीनुसार मीठ ५)गरजेनुसार तेल ...

वटपौर्णिमा आणि मॅक-डी! मंगळवार, २९ जून २०१०, ०४:३१ (+०५:३०)

Ruhi गुज मनीचे...

हा माझा पहिलाच वटपौर्णिमेचा उपवास. उपवास केला आणि वाटले आपण फारच ‘मोडर्न’ झालो आहोत. आता उपवास करण्यात (तो ही वटपौर्णिमेचा) कसला आलाय ‘मोडर्न’ पणा???… प्लिज पुढे वाचा म्हणजे उलगडा होईल.

माझ्या अहो-आईंनी निघताना (न्यू जर्सीला) ‘२५ ला वटपौर्णिमा आहे’ याची आठवण करुन दिली. “निदान दुपारी १२ (US time) पर्यंत तरी उपास कर.” इति आई (छोटासा fyi – माझ्या आईला मी ‘मम्मी’ म्हणते) ...

आत्मवास गुरुवार, ०९ जुलै २००९, २३:०५ (+०५:३०)

SP Abstract India

Close...

उपवास ही एक शरीर, मन व आत्मा यांना एकत्र जोडण्यासाठी केलेली योजना आहे. म्हणजे उपवास हा सर्वात मोठा आध्यात्मिक योग म्हणायला हरकत नाही- जो मनाला बरोबर घेऊन वा मनाला बाजूला ठेवून, शरीर व आत्म्याला एकत्र जोडतो.
भारतीय संस्कृतीत व प्राचीन भारतवर्षात मानवाच्या ...

उपवासातून आरोग्य गुरुवार, ०९ जुलै २००९, २३:०४ (+०५:३०)

SP Abstract India

Close...

प्रकृतीला अहितकारक होईल इतका कडक उपवास धरणे किंवा उपवासाच्या नावाने रोजच्यापेक्षा दुप्पट खाणे, या दोन्ही गोष्टी अनारोग्याच्या ठरतात. आरोग्य मिळवायचे असेल तर आपल्या प्रकृतीला मानवेल अशा स्वरूपाचाच उपवास करावा.
उपवास, व्रतवैकल्ये वगैरे गोष्टी धार्मिक, ...

उपवास मंगळवार, ३० सप्टेंबर २००८, ०९:५६ (+०५:३०)

Mrudula Tambe Mrudula's space

आज नवरात्राचा पहिला दिवस. आपल्याकडे सण म्हटले की उपास-तापास, व्रत-कैवल्ये यांची रेलचेल असते. पण नव्या शतकात ह्या सर्व धार्मिक रीतींचा नव्याने विचार करायची वेळ आली आहे.

उपास : मूळ शब्द - उप (जवळ) वास (राहणे) म्हणजे (परमेश्वराच्या) जवळ राहणे. पूर्वीच्या काळी लोक उपास करायचे. ह्या उपासाचे स्वरुप मुख्यत: पचायला हलक्या वस्तू उदा. कंद, मुळं खाणे आणि परमेश्वराच्या नाम स्मरणात तल्लीन ...