देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विचार

आसाराम बापूंचे आध्यात्मिक थोतांड!! गुरुवार, २१ मार्च २०१३, ०१:२७ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

आसाराम बापूं बद्दल मला पहिल्या पासून विशेष प्रेम नव्हते. कारण अनेक वर्षांपूर्वी आमची आई त्यांचे टी. व्ही. वरील कार्यक्रम सकाळी-सकाळी बघायची आणि त्यामुळे आमची झोप मोड व्हायची. त्यामुळे ह्या ...

स्वप्नामध्ये रविवार, १० फेब्रुवारी २०१३, १३:१० (+०५:३०)

Rohan Jagtap मनात राहिलं मन एक!!!

स्वप्नामध्ये रंगलो
तिथेच मी हरवलो
हा सर्व मूर्खपणा
कळून मी चुकलो

विचार विचार नी
विचारच करत राहिलो

जमिनीवरुन चालताना
क्षितीजाकडे पहात राहिलो
भोवताली दाट धुक्यामध्ये
ढगांना शोधत राहिलो

शोधत शोधत नी
शोधतच ...

अपूर्व हेमंत मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२, ०३:१५ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

 पु. ल. देशपांडेंच अपूर्वाई वाचलं होतं. त्यात त्यांनी जपान मधील हेमंत ऋतूचं कौतुक केलं होतं. हेमंतातील झाडा-फुलांचे ते निरनिराळे रंग, आल्हाददायक वातावरण इ. खरंच बघत बसण्यासारखे आहे. आणि हा ऋतू ...

(बोध)कथा शुक्रवार, २८ सप्टेंबर २०१२, १४:२८ (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

मला ना हा बोधकथा प्रकार खूप म्हणजे भयानकच आवडतो. घेतला तर बोध, नाही तर नुसती कथा म्हणूनही वाईट नाहीच. हो की नाही? तसंही बघितलेत का तुम्ही बोधबिध घेणारे लोक कधी? पण ते जाऊ दे. आपण लक्ष नाही द्यायचं. गणपती ही बुद्धीची देवता आहे की नै? मग आपण बाता तरी करू बोध वगैरे घ्यायच्या. तर म्हणून या काही (बोध)कथा. आणि या गणपती उत्सव पेश्शल असल्यामुळे प्रत्येकाने रूचेल पचेल तो बोध घ्यावा ही ...

संस्कृती आणि तिचे दर्शन मंगळवार, ०७ ऑगस्ट २०१२, १०:०१ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

 खरं सांगायचे झाले तर देश सोडल्यावरच आपल्याला संस्कृती वगैरे शब्द आठवायला लागतात. पिकतं तिथे विकत नाही तेच खरं. पण शेवटी संस्कृती म्हणजे काय? ही व्याख्या अनेक वेळा उलगडत नाही. त्यात ...

पर्यायी वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन के... गुरुवार, २९ मार्च २०१२, ११:०४ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

गोव्या मध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी आपल्या बजेट मध्ये वाहतुकीच्या इंधनावर कर कमी केल्याने तिकडे पेट्रोल जवळ-जवळ ११ रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे काम एका भाजपच्या सरकारने केल्यामुळे कदाचित ...

आठवणी सुंदर असतात बुधवार, ०७ मार्च २०१२, २२:५१ (+०५:३०)

माय सह्याद्री

आम्ही दोघे एकमेकाला फोन करत नाही. पत्र देखील पाठवत नाही, काही वर्षापूर्वी एक इमेल पाठवलं होतं. मला त्याची आठवण येते – त्याला हि माझी आठवण येते. असं नाही कि आम्ही एकमेकाला विसरून गेलो आहे. खरं तर खूप आठवण येते. पण फोन करून काय होणार? काय म्हणणार? मला तुझी आठवण आली म्हणून फोन केला? मग काय? आठवणीचं कारण सांगितल्या नंतर पुढे काय बोलणार? तू कसा – मी कसा – आई-वडील कसे? बाकी?

 

फोन करणे ...

विकिपीडिया टिकवा, ज्ञानाचा प्रकाश वाढवा शुक्रवार, २३ डिसेंबर २०११, ११:३१ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

ह्या ब्लॉगच्या वाचकांमधे, विकिपीडिया न वाचलेला(ली) वाचक, कदाचित अपवादानेच सापडेल. पण गुगल जसं आपलं default search engine आहे, तसंच विकि आपलं default ज्ञानकोश आहे. विकि वरील माहिती क्वचितच चुकीची अथवा ...

तुमचा पत्ता काय? मंगळवार, २९ नोव्हेंबर २०११, ०७:४५ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

भारतात असताना कुणालाही पत्ता विचारला की एक छोटं पान भर लिहील्या शिवाय पत्ता पूर्ण होत नसे. म्हणजे बघा ना, साधारण पणे एखादा पत्ता असा असतो:

फ्लॅट क्र. ४, न्यू गणेश सोसायटी, सर्व्हे क्र. अ/१२३/ब३०२, ...

वार लक्षात ठेवण्याची भानगड रविवार, १८ सप्टेंबर २०११, ००:१६ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

हॉस्टेल ला होतो तेव्हा भिंती वर कॅलेंडर असलं तरी ते महिन्याला बदललं जायचं असं क्वचित व्हायचं. हॉस्टेल वर असल्या शुल्लक गोष्टीं कडे फार लक्ष ठेवलं जायचं नाही. पण मग आठवड्याचा वार कसा लक्षात ...