देवनागरी
Roman
Press F12 to toggle

संस्कृति

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा बुधवार, ११ जानेवारी २०१२, १३:०९ (+०५:३०)

siddharam Bhairappa patil majhe lekh

गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती.  जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा ...

पूर्व बंगालमध्ये घडून आलेले धर्मभेदातीत... रविवार, १८ डिसेंबर २०११, १९:१८ (+०५:३०)

अमृतमंथन

हर्डीकरांनी लेखात सादर केलेला इतिहास हा बव्हंशाने सर्वज्ञात आहे. त्याच ऐतिहासिक घटनांचा आधार घेऊन लेखकाने मांडलेले विचार आपल्याला याच सिद्धांताकडे घेऊन जातात की ’माणसाच्या मनात धर्मरूढींपेक्षादेखील लोकसंस्कृती अत्यधिक दृढपणे रुजलेली असते आणि माणसाच्या रक्तात धर्मबंधुत्वापेक्षादेखिल भाषाबंधुत्वाचे नाते अत्यंत दाटपणे भिनलेले असते’. हाच सिद्धांत अधोरेखित करण्यासाठी ...

मार्क्सवाद्यांची अवस्था संग्रहालयातील व... सोमवार, ०१ ऑगस्ट २०११, १२:१७ (+०५:३०)

सिद्धाराम भै. पाटील majhe lekh

दि. 30 जुलैच्या न्यू इंडियन एक्सप्रेसच्या संपादकीय पानावर भारतीय विचार केंद्रम आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय परमेश्वरनजी यांचा लेख प्रकाशित झाला आहे. मार्क्सवाद्यांची अवस्था आता संग्रहालयातील वस्तुंसारखी या मथळ्याखाली हा लेख प्रकाशित झाला आहे. मराठी वाचकांच्या सोयीसाठी या लेखातील मुख्य बिंदू येथे मांडत आहे. संपूर्ण लेख इंग्रजीतूनही येथे ...

सोलापूर : यादवकालीन मंदिराचे अवशेष पाहा... शनिवार, १६ जुलै २०११, १२:३६ (+०५:३०)

सिद्धाराम भै. पाटील majhe lekh

सोलापूर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे दर्ग्याच्या बांधकामाप्रसंगी सुरु असलेल्या खोदकामात शिवलिंग, भग्न मूर्ती, कोरीव नक्षीकाम असलेले खांब आणि हत्ती आढळून आले आहेत. हे मंदिर ...

भारतातील अक्षरधाम मंदिर बनले जगातले पाच... बुधवार, १३ जुलै २०११, १५:०७ (+०५:३०)

सिद्धाराम भै. पाटील majhe lekh

होय ! भारताच्या राजधानीत यमुनेच्या काठी वसलेल्या या मंदिराने जगातील 7 आश्चर्यात पाचवे स्थान पटकविले आहे. लंडन येथील रीडर्स डायजेस्टने दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराचा समावेश 21 व्या शतकातील सात आश्चर्यात केला आहे. अद्वितीय स्थापत्य कला, प्राचीनता आणि आधुकनिकतेचा संगम, भव्यता या आधारावर हे स्थान मिळाले आहे. ताजमहल निश्चितच वास्तुशिल्पाचा एक अजोड ...

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा सोमवार, ०४ जुलै २०११, २०:३४ (+०५:३०)

सिद्धाराम भै. पाटील majhe lekh

तरुणांनास्फूर्तीदेणाराचिरंतनझरा : स्वामीविवेकानंद">तरुणांनास्फूर्तीदेणाराचिरंतनझरा : स्वामीविवेकानंद

गांधीजीम्हणतात, विवेकानंदवाङ्‌मयाच्यावाचनानेमाझ्यादेशभक्तीतएकहजारपटीनेवाढझाली. नेताजीसुभाषचंद्रबोसम्हणतात, आजस्वामीविवेकानंदअसते, तरमीत्यांचीगुरुस्थानीस्थापनाकेलीअसती. जवाहरलालनेहरूम्हणतातकी, ...

अयोध्या निकाल आणि गणेशोत्सवाचा संदेश शनिवार, १८ सप्टेंबर २०१०, २०:५७ (+०५:३०)

सिद्धाराम भै. पाटील majhe lekh

आता येत्या 24 सप्टेंबरला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीबाबत लखनौ उच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. या निकालानंतर हिंदू-मुस्लिमांतील स्नेहबंध टिकून राहतील काय?
यंदा हिंदूंची गणेशचतुर्थी आणि मुस्लिमांची रमजान ईद एकाच दिवशी आले. मुस्लिमांनी आपल्या हिंदू मित्र-परिचितांना शिरखुर्म्यासाठी प्रेमाने घरी बोलावले. आजच्या भारतीय समाजाला एकत्र आणणारे असे सोनेरी क्षण ...

पोळ्या निमित्त्य हार्दिक शुभेच्छा बुधवार, ०८ सप्टेंबर २०१०, १०:१७ (+०५:३०)

प्रकाश बा. पिंपळे मुख्यमंत्री कार्यकर्ता

आपल्या कष्टाने सबंध भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा साथीदार असलेल्या त्या "बैल जोडी" च्या पूजेचा आजचा सन.

परंपरा असलेल्या या देशामध्ये असलेला हा सन म्हणजे खरोखरच जगासमोर एक आदर्श आहे, आमच्या या देशात, महाराष्ट्रात केवळ पशु- प्राणी म्हणून नाही तर आमच्या जीवन उपयोगी ...

आणि शिक्षणाचे बाजारीकरण शनिवार, २६ जून २०१०, १३:२८ (+०५:३०)

सिद्धाराम भै. पाटील majhe lekh

गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री. बराक ओबामा यांनी अमेरिकेतील शिक्षण संस्थांना आवाहन केले. अमेरिकेतील शिक्षण संस्थांनी भारतातील उच्च शिक्षण संस्थांशी स्पर्धा करण्यासाठी तयार राहावे, असे ओबामा म्हणाले. त्यांचे म्हणणे आहे की, भारतात शिक्षण घेतलेल्या तरुणांना त्यांच्या योग्यतेमुळे रोजगाराच्या साऱ्या संधी त्यांनाच मिळत आहेत आणि ...

वासुदेव : मुंबईत आपला परिसर मंगळवार, २९ डिसेंबर २००९, ११:०७ (+०५:३०)

Remichi Marathi Boli

वासुदेव, गोंधळी, गोसावी इत्यादि संप्रदायांचे लोक आता उणे होत चालले आहेत.
वरील छायाचित्रातील वासुदेव राहत्या घरांच्या गल्ल्यातून मोकळ्या आवाजात गात चालला होता; ओव्या, भजने, भारुडे इ. दिवाळी नुकतीच आटोपलीय.

मी जेव्हा त्याला फोटोसाठी थांबवले तेव्हा त्याने विचारले, "वार्ताहर का?"
मी म्हटले, "नाही. एक भावीक." ...