Marathi Novels .Net - Kathakathan
The cure for boredom is curiosity. There is no cure for curiosity.
... Ellen Parr
आज शुक्रवार. गणेशला इथे गावात येऊन पाच दिवस झाले होते. सकाळी अंघोळ करून भराभर तो आपलं सामान आवरु लागला. त्याच्या हालचालीत एक उत्साह होता. आज तो तालूक्याच्या ठिकाणी आपल्या घरी परत जाणार होता. घरी परत जाऊन बायकोला आणि मुलाला भेटण्याच्या नुसत्या कल्पनेने सुध्दा त्याच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. दुसरे आनंदाचे कारण म्हणजे मागच्या तीन ...