देवनागरी
Roman
Press F12 to toggle

marathi natak

ती सोमवार, २८ जून २०१०, १२:२० (+०५:३०)

शब्दांकित शब्दांकित

ती -संपदा म्हाळगी-आडकर ६/२७/१०

आज खूप वर्षांनी मराठी नाटक पाहायचा योग आला. युएसमध्ये मराठी नाटक पाहायला मिळणं हे काहीसं दुर्मिळच. मराठी नाटकं एकतर खूप कमी वेळा इकडे येतात. त्यामुळे मिस करणं शक्यच नव्हतं. नाटक होतं, “ती”. “ती” ऐकल्यावर नाटक स्त्रीला केंद्रबिंदू ठेवून केलेलं असणार हे उघड होतं. ग्रुपमधल्या मैत्रिणींनी एकत्र जाऊन नाटक पाहायचं ठरवलं.

 ”ती”, ...

फोटोग्राफीची हौस असणार्‍यांसाठी पैस... मंगळवार, १५ जून २०१०, २२:५६ (+०५:३०)

बत्तासा : मनमोक...

माझ्या ' दामाजीपंत ' नावाच्या एका जुन्या ब्लॉगवरची हि पोस्ट. माहितीपूर्ण आणि उपयुक्त असल्यामुळे बर्‍याच जणांना ही पोस्ट खूप आवडली होती, म्हणून परत एकदा इथे देत आहे. :-
तुम्हाला फोटो काढण्याची हौस आहे का ओ ?बरं... आणि पैसे कमावण्याची हौस आहे का ? ........दोन्ही प्रश्नांचं उत्तर हो असेल तर हि पोस्ट खास तुमच्यासाठी आहे...
इथे मी फोटोग्राफीशी ...

`तारें`पासून नाटकवाले धडा घेतील ? शनिवार, २२ मे २०१०, ११:५२ (+०५:३०)

subhash inamdar रंगकर्मी

नाटक हे व्यसन असले तरी ते परवडले. पण नाटकातल्या नटाला व्यसन लागले तर त्याचा तर तोल जातोच पण व्यवसायाचा तालही बिघडतो. असे व्यसनाच्या आहारी गेलेल्या नटांचे असंख्य किस्से रंगवून सांगितले जातात. ऐकताना आपण हसतो . कारण त्यातून रंजन घडते. क्वचित पाहिले तर त्यावेळेला त्याची कीव येते. मात्र हा प्रकार मारक इतका ठरतो की एखाद्या नटाची करीयर उध्वस्त होते.

संसाराची जशी दोन चाके ,तशी ...

' गजरा '. शुक्रवार, ३० एप्रिल २०१०, १८:३१ (+०५:३०)

Harshal Features : Japa...

दिव्यांचा झगमगाट.
रस्त्याचे आत्ताच कोन्क्रीटिकरण झाल्याने  गाड्यांची  रेलचेल  तशी  जोरात  होती.
घड्याळात सव्वा आठ.शुक्रवार असल्याने कंपनीतून घरी  जाणारे  पटकन  सिग्नल
मिळवून  पळ  काढण्याच्या घाईत, शेजारून जाणारया  सायकलस्वार आणि पादचार्यांचा 
विचार न करता गाड्या ताणत होते.

लाल दिवा लागला.क्षणार्धात नुसत्या एका लाल गोळ्याने सगळ्यांची गती मंदावून टाकली.
" दहा ला ...

Marathi Books - Black Hole CH-37 पा... सोमवार, ०१ सप्टेंबर २००८, ०९:१२ (+०५:३०)

Marathi Novels ...

Thoughts about life -

The secret of life is honesty and fair dealing. If you can fake that, you've got it made.

---- Groucho Marx (1890-1977)

स्टेला तडक घराच्या बाहेर पडली आणि कारमध्ये बसून तिने कारचं दार जोरात ओढून बंद केलं आणि कार सुरु केली ...