देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आवडता

आता मोबाईलवर. बुधवार, १६ नोव्हेंबर २०११, ०९:२३ (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

आपला आवडता ब्लॉग आता मोबाईलवरही वाचता येणार !

आपला आवडता ब्लॉग "सर्वोत्तम मराठी विनोद" आता कोणत्याही मोबाईलवर वाचता येणार. संगणक आपल्या जवळ ...

आकारमान गुरुवार, ०८ जुलै २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय सांगू गेल्या वर्षभरात स्वतःकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे माझे वस्तुमान आणि आकारमान खुपंच वाढले. गेल्या काही महिन्यांपासून माझ्या मित्रांचा ‘माझे आकारमान’ हा आवडता विषय होऊन गेला आहे. माझी मैत्रीण देखील माझी याच विषयावरून खेचायची. आणि खेचता खेचता तीचे देखील ‘आकारमान’ वाढले होते. पण ती पाहिल्या प्रमाणे झाली आहे. मी मागील वर्षीच्या एप्रिलमध्ये वजन केले तेव्हा ६४ किलो होते. ...

आवडता आणि नावडता गुरुवार, १९ नोव्हेंबर २००९, ००:०० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

एक आटपाट नगर होत. त्या नगरात एक कंपनी होती. त्या कंपनी मालकाचे दोन सेवक होते. एक होता आवडता आणि एक होता नावडता. आवडता सेवक कायम त्या मालकाच्या अवती भवती फिरे. कामाच्या वेळी ‘मी करतो’ अस म्हणून मालकाची मर्जी सांभाळी. त्याच्या उलट नावडता. मालकाच्या कामाच्या वेळी मालकालाच त्या नावडत्या सेवकाला बोलवावे लागे. तो कधीही ’मी करतो’ अस म्हणत नसे. मालकाने ‘हे काम ...

मुलाचा निबंध बुधवार, २७ ऑगस्ट २००८, ०६:०० (+०५:३०)

Dinesh सर्वोत्तम मराठी विनोद

.......आवडता पक्षी--बदक !!.... बदक मला आवडते!!..बदक पाण्यात असते !!..मी पण पाणी पितो!!आमच्या बाजूचे बबन काका दारू पितात!!..दारू वाईट असते असे गांधीजी सांगत!!..गांधीजी मोट्ठे नेते ...