देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आयुर्वेद

कोरफड बुधवार, १४ डिसेंबर २०११, ११:५८ (+०५:३०)

ManatalaKahi धुंद गंध...

कोरफड ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही बहुवार्षिक
आहे. पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या रूपात साठवलेले असते.
पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांची लांबी ४५ ते ६० सें.मी.
आणि रुंदी ५ ते ७ सें.मी. असते. पानाच्या कडांना काटे असतात. झाडाच्या
मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाची फुळे घोसाने
येतात.

कोरफडीस ...

वात आणि कफ (article in महाराष्ट्र टाइम्... शनिवार, ०५ नोव्हेंबर २०११, २३:१२ (+०५:३०)

सृजनपालवी

हिवाळ्यापूर्वीचा शरद ऋतू हा डॉक्टरांच्या व्यस्त असण्याचा काळ. कारण साथीचे आजार, उष्णतेचे विकार या काळात अधिक प्रमाणात फैलावतात. पण लगोलग येणारा हिवाळा अन त्यातील पहिला ऋतू हेमंत हा अतिशय आरोग्यदायी आणि उत्साही, त्यामुळे बहुतांश लोकांना मानवणाराच ठरतो. मात्र या काळात कफ तसेच वात वाढणार नाही, याची काळजी घ्यावी.

…………

> हिवाळ्याचे फायदे

शरीरातील उष्णतेचे विकार, वाढलेले ...

आयुर्वेद: परंपरा आणि ग्रंथसंपदा मंगळवार, १४ जून २०११, १२:०९ (+०५:३०)

चिंतातुरपंत धडपडे Upakram

आयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी,वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक ...

आयुर्वेद - शेकडो वर्षांची परंपरा बुधवार, १८ मे २०११, १२:३३ (+०५:३०)

B@d Guy Upakram

आयुर्वेदशास्त्राला शेकडो वर्षांची परंपरा आहे. आपल्या देशातल्या अनेक स्थानिक आरोग्यपरंपरांमधून हळूहळू आयुर्वेदशास्त्राची खूप प्रगती झाली. आज आधुनिक वैद्यकाच्या जशा बालरोग, स्त्रीरोग, शल्यकर्म अशा विविध शाखा आहेत तशाच आयुर्वेदाच्या एकूण आठ शाखा अस्तित्वात होत्या. कायचिकित्सा, बालचिकित्सा, ग्रहचिकित्सा, ऊर्ध्वांगचिकित्सा, शल्यचिकित्सा, विषचिकित्सा, रसायन ...

जैविक चाचेगिरी सोमवार, १६ मे २०११, १०:२६ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

1996 मधे भारतातील, आयुर्वेदावर संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की अमेरिकेतील, युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मेडिकल सेन्टर या जॅकसन येथील संस्थेने, हळदीचे जंतूनाशक गुणधर्म आपणच शोधून काढले असल्याने, हळदीच्या या बाबतीतल्या वापराचे पेटंट आपल्याला मिळावे म्हणून अर्ज केला असून अमेरिकन पेटंट ऑफिसने हे पेटंट त्या संस्थेला ...

बहुगुणी अभ्यंगस्नान सोमवार, १४ फेब्रुवारी २०११, १३:४७ (+०५:३०)

B@d Guy Upakram

दिवाळीतील अभ्यंगस्नानाला अतिशय महत्त्व आहे. तेल चोळून, उटणे लावून भल्या पहाटे अभ्यंगस्नान होते. या स्नानामुळे त्वचेबरोबरच मनालाही तजेला मिळतो.

अभ्यंग उपचार आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी सांगितला आहे; पण त्याचा प्रसार मात्र सध्या परदेशात होत आहे. अंगाला तेल रगडणे, याला नाव दिलंय “मसाज’. उटण्याच्या खरखरीतपणाने त्वचा खसखसून धुणे, याला म्हणतात “स्क्रब’ आणि अंग ...

आयुर्वेदाच्या इतिहासात मंगळवार, ०४ जानेवारी २०११, १०:३९ (+०५:३०)

चिंतातुरपंत धडपडे upakram

आयुर्वेदाच्या इतिहासात एक गोष्ट आहे. जीवक नावाचे एक तरुण वैद्य आपल्या गुरुंकडे आयुर्वेद शिकत होते. ते अतिशय बुद्धिमान होते, गुरुंनी शिकवलेले त्यांना चटकन समजत असे व कायमचे लक्षातही राहत असे. या पद्धतीने सात वर्षे शिक्षण घेतल्यानंतर एक दिवस त्यानी गुरुला विचारले की माझे शिक्षण पूर्ण झाले आहे का नाही हे कसे समजावे? यावर गुरुंनी उत्तर दिले की बागेत काम करण्याची खुरपणी घेऊन ...

आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ५) शनिवार, ३१ जुलै २०१०, २१:४७ (+०५:३०)

medhasakpal सृजनपालवी

स्वाईन फ्ल्यु हा सध्या चर्चेत असलेला आजार. एक समज असा असतो की हल्लीच आढळणार्‍या ह्या आजारासाठी आयुर्वेदात औषधे कशी असतील? ह्या आजाराला आयुर्वेदात काय नाव आहे? हा आजार होऊ नये म्हणून काही औषध घेता येईल का? औषधे असलीच तर ती किती प्रभावी ठरतील? मागे हेच प्रश्न चिकुनगुनिया ह्या आजाराबद्दल विचारले जात होते.. antibiotics हाच एक पर्याय माहीत असलेल्या व्यक्तींकडून हे प्रश्न अगदी स्वाभाविक ...

आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ५) शनिवार, ३१ जुलै २०१०, २१:४२ (+०५:३०)

medhasakpal सृजनपालवी

स्वाईन फ्ल्यु हा सध्या चर्चेत असलेला आजार. एक समज असा असतो की हल्लीच आढळणार्‍या ह्या आजारासाठी आयुर्वेदात औषधे कशी असतील? ह्या आजाराला आयुर्वेदात काय नाव आहे? हा आजार होऊ नये म्हणून काही औषध घेता येईल का? औषधे असलीच तर ती किती प्रभावी ठरतील? मागे हेच प्रश्न चिकुनगुनिया ह्या आजाराबद्दल विचारले जात होते.. antibiotics हाच एक पर्याय माहीत असलेल्या व्यक्तींकडून हे प्रश्न अगदी स्वाभाविक ...

आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ५) शनिवार, ३१ जुलै २०१०, २१:२५ (+०५:३०)