देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पगार

अर्थकारणाचे कोडे शुक्रवार, १२ ऑगस्ट २०११, ०८:०८ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

मागच्या आठवड्यात मी एक बातमी वाचली. ही बातमी वाचून अक्षरश: तोंडात बोट घालायचेच बाकी राहिले होते. त्या बातमी प्रमाणे कलकत्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेचा MBA हा अभ्यासक्रम पूर्ण करून या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस उत्तीर्ण होऊन बाहेर पडणार्‍या एका विद्यार्थ्याला, दक्षिण मध्य एशिया मधल्या एका बॅन्केने 1.6 कोटी रुपये (साडेतीन लाख अमेरिकन डॉलर्स) ...

बुजगावणे बुधवार, २१ जुलै २०१०, १२:०१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

माझ्या कंपनी जवळपास सर्वच बुजगावणे काम करतात. ते शेतात आपण पाखरांना येऊ नये म्हणून चारा आणि लाकडांचा वापर करून एक ‘बुजगावणे’ बनवतो. त्याला कपडे घालतो. आणि उभे करतो. तसे, अगदी तसे आमच्या कंपनीत हे बुजगावणे आहेत. बसमध्ये बसले तर मानेचा साधा ४५ अंशाचा देखील करीत नाहीत. शेजारी कोण येऊन बसला. कोण गेला. यांना काहीच फरक पडत नाही. कधी चुकूनही स्वतःहून बोलणार नाहीत. एक तर नाकासमोर बघणार ...

अर्थकारणाचे कोडे गुरुवार, १८ मार्च २०१०, १५:१५ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

मागच्या आठवड्यात मी एक बातमी वाचली. ही बातमी वाचून अक्षरश: तोंडात बोट घालायचेच बाकी राहिले होते. त्या बातमी प्रमाणे कलकत्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेचा MBA हा अभ्यासक्रम पूर्ण करून या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस उत्तीर्ण होऊन बाहेर पडणार्‍या एका विद्यार्थ्याला, दक्षिण मध्य एशिया मधल्या एका बॅन्केने 1.6 कोटी रुपये (साडेतीन लाख अमेरिकन डॉलर्स) वार्षिक पगार ...

पुण्यात काहीही घडू शकते बुधवार, १९ ऑगस्ट २००९, ०२:१५ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

पुण्यात काल दोन बांगलादेशींना अटक झाली. दोघेही आठवी नापास. एकाच नाव अब्दुल हक आणि दुसरा मामून रैफ. घुसखोरी करून ते प्रथम मुंबईत आले. मामून रैफ १९९५ तर अब्दुल २००३ मध्ये भारतात आले. पुण्यात एका मोठ्या कंपनीत अब्दुल हक प्रोजेक्ट इन्चार्ज, त्याचा पगार एक लाख वीस हजार. तो देखील महिन्याचा. आणि मामून रैफ ला वीस हजार महिन्याचा पगार. त्यांनी बरेच पैसे कमावले. इथे लग्नही झाली. ...

ASAP : AMAP !!! शनिवार, २३ ऑगस्ट २००८, १८:०७ (+०५:३०)

Dinesh सर्वोत्तम मराठी विनोद

ईंटरव्ह्यु घेणारा उमेदवाराला : काहो, तुम्ही कधी रुजू होणार या प्रश्नाला "ASAP" असे उत्तर दिलेत मी समजू शकतो ASAP म्हणजे as ...