देवनागरी
Roman
Press F12 to toggle

उमेदवार

जात रविवार, ३० मे २०१०, ०१:३१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

ते म्हणतात ना, जी जात नाही ती ‘जात’. खर आहे. काल पहाटे, (म्हणजे सुट्टीच्या दिवशी माझी पहाट दुपारी बाराच्या पुढे होते) जनगणनेसाठी एक बाई आल्या. माहिती घेत असतांना माझी ‘जात’ विचारली. ‘जात’ सांगितल्यावर बाईंचा चेहरा आणि वागण्यात सुद्धा बदल जाणवला. थोडं बेकार वाटलं मला. अजूनही ‘जातीपाती’ लोक पाळतात. शिक्षक लोक असे ‘जातीवंत’ झाले तर भविष्य अवघडचं आहे. जातीजातींमध्ये अजूनही तेढ आहेत. ...

आळसले बुधवार, ०४ नोव्हेंबर २००९, ००:०४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

परवा एका मोठ्या मल्टी नेशनल कंपनीत मुलाखतीसाठी गेलो होतो. कंपनीत जत्राच भरली होती. मी ज्या पदासाठी मुलाखत द्यायला गेलो होतो, त्याच पदासाठी जवळपास तीन अंकी उमेदवार आलेले. बघून वाटल आत्ताच मागे फिरावं. पण थांबलो. माझ्या कंपनीतील काम आणि कंपनी दोन्हीही छान आहेत. पण आपण किती पाण्यात आहोत याची परीक्षा आपण स्वतः घेऊन उपयोग नसतो. त्याकरिता दुसऱ्याने तपासावे लागते. ...

कत्तलीची रात्र मंगळवार, १३ ऑक्टोबर २००९, ००:०९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कदाचित तुम्ही हा शब्द एकाला असेल किंवा नसेलही. पण मी लहानपणापासून आमच्या गावात ही रात्र बघितली आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशीच्या रात्रीला ‘कत्तलीची रात्र’ म्हणतात. मग ती निवडणूक साधी ग्रामपंचायतीची देखील असली तरी. मी शाळेत असताना नेहमी आमच्या गावाच्या सुरवातीला असणारी झोपडपट्टीत आधी निवडणुकी आदल्या दिवशी होणारी कत्तलीची रात्र माहिती होती. तिथे निवडणुकीच्या ...

ASAP : AMAP !!! शनिवार, २३ ऑगस्ट २००८, १८:०७ (+०५:३०)

Dinesh सर्वोत्तम मराठी विनोद

ईंटरव्ह्यु घेणारा उमेदवाराला : काहो, तुम्ही कधी रुजू होणार या प्रश्नाला "ASAP" असे उत्तर दिलेत मी समजू शकतो ASAP म्हणजे as ...