भेसूर शांतता आजही तिच्या गावी कि जोखड मनात कुठवर मीच वहावीहे गाव ...
भेसूर शांतता आजही तिच्या गावी कि जोखड मनात कुठवर मीच वहावीहे गाव ...
महासागराच्या क्षितिजावर मावळती देतसे साद
जे ...
विवाह रुपाने बांधली जाईल
तुझी नि माझी जीवनगाठ
कारण आहे आपल्या दोघांची
एकच पाऊलवाट
काहीजण किती
कठोर नियम पाळतात
प्रेम करणाऱ्यांना नेहमी
बदनामीच्या आगीत जाळतात
काहीजण कळूनसुद्धा
नकळल्यासारखे वागतात
प्रेम करणाऱ्यांवरती ते
सदैव बंधने लादतात
प्रेम करण्यासाठी हवी तयारी
संकटांना तोंड देण्याची
वाट पाहता पाहता तुझी ,
संध्याकाळ ही टळुन गेली.
तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या,
पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली ...
... ... तू सोबत असली की ,
मला माझाही आधार लागत नाही.
तू फक्त नेहमी सोबत रहा ,
मी दुसर काही तुझ्याकडून मागत नाही ..
तुझ्यापासून दूर राहण म्हणजे ,
क्षनाक्षनाला मरने ...
का कधी आयुष्यात झुरतं जगावं लागतं
.
मनात दुःख पण ओठांवर खोटं-खोटं हसु आनावं
लागतं..
.
खुप ...
कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं,
दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागतं,
जीवन यालाच ...
"मी" ...
तिच्या आठवणीत ... मी वळतानाही अन पळतानाही ...
"ती" ... किती ...