चित्रपट - उंबरठा
दिग्दर्शक - जब्बार पटेल
कलाकार - स्मिता पाटील, गिरीश कर्नाड, श्रीकांत मोघे, आशालता वाबगांवकर, कुसुम कुलकर्णी, राधा कर्नाड, सतीश आळेकर, मुकुंद चितळे
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
गीतकार - सुरेश भट
वर्ष - १९८२
सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे ...