देवनागरी
Roman
Press F12 to toggle

२१३. आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे ॥धृ... गुरुवार, २९ नोव्हेंबर २००७, १०:२१ (+०५:३०)

मिलिंद दिवेकर मराठी चित्रपटातील गाणी

२१३. आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे ॥धृ.॥

जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर, तसे तयाने यावे ॥१॥

विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळवा, हाती हात धरावे ॥२॥

सोडुनिया घर, नाती-गोती
निघून जावे तया ...