देवनागरी
Roman
Press F12 to toggle

२१७. सुरत पियाकी छिन्‌ विसराये गुरुवार, २९ नोव्हेंबर २००७, १०:२० (+०५:३०)

मिलिंद दिवेकर मराठी चित्रपटातील गाणी

२१७. सुरत पियाकी छिन्‌ विसराये
हर हरदम उनकी याद आये ॥धृ.॥

नैनन और न को समाये
तरपत हूं बिलखत रैन निभाये
अखियाँ निर असुबन झर लाये ॥१॥

साजन बिन मोहे कछुना सुहाये
इस बिगरी को कौन बनाये
हसनरंग असु जी बहलाये ॥२॥

गीत : ...

२१४. सजणा पुन्हा स्मरशील ना गुरुवार, २९ नोव्हेंबर २००७, १०:२० (+०५:३०)

मिलिंद दिवेकर मराठी चित्रपटातील गाणी

२१४. सजणा पुन्हा स्मरशील ना
साऱ्या खुणा, सजणा पुन्हा स्मरशील ना ! ॥धृ.॥

चकवून कुणा आले कोण
दिधले प्रिया चुंबनदान
कोणी कुणा, सजणा पुन्हा स्मरशील ना ! ॥१॥

प्रीतीतले लाख बहाणे
तू मी नवे खेळ पुराणे
मनमोहना, सजणा पुन्हा ...

२११. सख्या रे, किती रंगला खेळ ! गुरुवार, २९ नोव्हेंबर २००७, १०:२० (+०५:३०)

मिलिंद दिवेकर मराठी चित्रपटातील गाणी

२११. इथेच आणी या बांधावर
अशीच श्यामल वेळ
सख्या रे, किती रंगला खेळ ! ॥धृ.॥

शांत धरित्री शांत सरोवर
पवन झुळझुळे शीतल सुंदर
अबोल अस्फुट दोन जिवांचा
अवचित जमला मेळ ॥१॥

रातराणिचा गंध दर्वळे
धुंद काहिसे आतुन उसळे