देवनागरी
Roman
Press F12 to toggle

२०७. पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची गुरुवार, २९ नोव्हेंबर २००७, १०:२९ (+०५:३०)

मिलिंद दिवेकर मराठी चित्रपटातील गाणी

२०७. पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू आशी घडे ही या दोन लोचनांची ॥धृ.॥

पहिलीच भेट झाली, जडली अपूर्व बाधा
स्वप्नात गुंग झाली जागेपणात राधा
माझी न रहिले मी, किमया अशी कुणाची ? ॥१॥

डोळे मिटून घेता दिसतोस तू समोर