चित्रकाराचे चित्र
माणसाचे आयुष्य
दोघांनाही दोन्ही रंगवायचे असते
चित्रात . .
रंग माहित असतात
सूत्र ठरलेले असते
घटीत वा कल्पित आठवणी असतात
काळ एकच रंगवायचा ...
चित्रकाराचे चित्र
माणसाचे आयुष्य
दोघांनाही दोन्ही रंगवायचे असते
चित्रात . .
रंग माहित असतात
सूत्र ठरलेले असते
घटीत वा कल्पित आठवणी असतात
काळ एकच रंगवायचा ...
राम गणेश गडकरी यांचा आता वितुष्ट झालेला एके काळाचा मित्र रस्त्यात समोरून आला, गडकऱ्यानी त्यांना नमस्कार केला, “मी गाढवाला नमस्कार करत ...
आम्ही जेंव्हा लहान होतो तेंव्हा आम्हाला मोठ्यांचा आदर करण्यास सांगण्यात आले.
आता मोठे झाल्यावर आम्हाला तरुणांच ऎकाव अस ...
मध्यंतरी, तसे आता हे काही नवीन राहिले नाही. एक गुरुजी एका स्थळाला घेऊन घरी आले होते. मला आई वडिल पुण्यात कधी येतील अस विचारात होते. मी वडिलांना फोन लावून बोलणे करून दिल्यावर माझी कुंडली त्यांनी बघितली. माझी कुंडली दहा पंधरा मिनिटे बघितल्यावर मला म्हणाले, की तुझी रास कर्क, चरण दुसरे आणि पुष्य नक्षत्र. मग तुझी शांती झाली आहे का? मी नाही म्हणाल्यावर एकूणच कुंडली पाहता तुझ्या ...
सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते वंदिनस्ताः कथाः
सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ॥
- ती सुंदर नगरी, त्या नगरीचा तो महान राजा, त्याचे मांडलिक असणारया राजांचा तो समूह , त्याच्या ...
मळलेल्या वाटा सुखाच्या
कितिक कितिकांसाठी.
नव्या बोचाणारया, खुपणारया,
वादळ वाऱ्यात पुसल्या जातात;
डुबतात परस्पर विरोधी रंगांत.
कुणी शोधावे भग्नावशेष पुसल्या वाटांवर;
कुणी नवे दरवाजे आपलेसे करण्या.
असे कितिक काळाच्या उदरात
पुसल्या जाणारया वाटांचे भान नसलेले;
रंगी बेरंगी विश्व पाहून बेहोश ...
घड्याळाचे जागतिक महाभारत
लेखक: रेमीजीयस डिसोजा
नेमेची सूर्योदय रोज पाहता
चुकुनच कधी येई ध्यानी
माझ्या विचारांच्या गतीहुनी
अफाट आहे धरतीची गती
नि
सूर्य रोजच्या रोज जागा बदलतो,
उगवायची वेळ बदलतो, ऋतु बदलतो,
कधी रात्र मोठी कधी दिवस,
वारयाची दिशा बदलतो;
नि
मी मात्र असतो जागच्या जागी
धावता धावता ...
मुक्ताफळें हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना ...