मागे फार पूर्वी आपण url चा मोठा आकार लहान करण्याविषयी एक लेख पाहिला होता. त्या लेखात आपण is.gd या युआरएल शॉर्टनर सर्व्हिसची माहिती घेतली होती. युआरएल शॉर्ट करण्यासंदर्भात तशा खूप वेबसाईट आहेत, पण आता हीच सुविधा आपला विश्वासू गुगल आपल्याला देत आहे. मोठ्या आकाराचे URL लहान करण्यासाठी आता आपण गुगलची मदत घेऊ शकतो. सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे या युआरएल ची आकडेवारीही आपल्याला ...
आज आपण तीन उपयुक्त क्रोम एक्सटेन्शन्स पाहणार आहोत, जे आपणाला वेळोवेळी उपयोगी पडतील. या एक्सटेन्शन्सच्या सहाय्याने आपल्याला इंटरनेटवरील आपल्याला आवडेली माहिती अथवा कोणतेही पान आपल्या मित्रांबरोबर वाटता येईल, हव्या त्या शब्दाचा अर्थ अगदी सहजतेनं जाणुन घेता येईल आणि आपण पहात असलेली स्क्रिन कॅप्चर करता येईल. याचा उपयोग खास करुन त्यांना होईल, जे आपला ब्लॉग ...
गुगल साहेबांनी काही नवीन करण्याचे ठरविले आहे वाटते.
म्हणून तर रोज नवीन काही तरी पाहायला मिळते किंवा शिकायला ...
गुगल ने आपल्या अंतर्गत असलेल्या सर्व सुविधांना एक वेगळं रुप द्यायला सुरुवात केली आहे. फिडबर्नर, अॅडसेन्स, अॅनॅलिटिक्स, गुगल प्रोफाईल आणि नुकताच ब्लॉगर मध्येही बदल झालेला आपल्याला दिसून आला असेल. ‘यु ट्युब’ मध्येही ‘कॉस्मिक पांडा’ ही नविन आवृत्ती चाचणी अवस्थेत आहे. ‘गुगल प्लस’ च्या आगमनापासूनच गुगलच्या सर्व सेवांमधील हे नाविन्यपूर्ण बदल जाणवू लागले आहेत. मध्यंतरी या ...
गूगलने बहुदा सर्वच सेवांमधे बदल घडवायचे ठरवले आहे. जीमेल मधल्या नवीन बदलानंतर आता त्यांच्या यूट्यूब सेवेने ही कात टाकली आहे. नवीन व्हिडीओ प्लेअर व मोठ्या थंबनेल्स हे या ले आऊटच वैशिष्ट्य असणार आहे. सध्या हि सेवा परिक्षणात आहे पण लवकरच हा लुक सगळ्यांना उपलब्ध होईल. याच सध्याच नाव आहे कॉमिक पांडा .. आणि एखाद्या पांड्याप्रमाणेच या नविन अवतारात यूट्यूब दोन ...
.. न कोणती फी .. ना त्या देशात जाण्याचा खर्च. हवं ते संगीत लावा आणि कलेचा आनंद घ्या.. इतर लोकांची गर्दी नाही आणि ना वेळेच बंधन. निवांत पणे चित्र शिल्प पहा ..
गूगल ने आतापर्यंत अनेक सोयी व वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवल्या आहेत आणि खूपदा त्या यशस्वीही झाल्या आहेत. गूगल म्युझिक असो किंवा गूगल बूक्स .. याच प्रकारे गूगलने चित्रकलेला ही महत्वाचा भाग बनवले आहे. गूगल ...
आपण ब्लॉग लिहीतो. त्यावरील लेखनाबरोबर छायाचित्रे, चित्रे वगैरे टाकली की आपल्या पोस्टस चांगल्या दिसतात. पण गुगल इमेजेसमध्ये सर्च केल्यावर उपलब्ध होणारी सगळीच चित्रे आपल्याला वापरता येत नाहीत. याचं कारण सरळ की ती चित्रे कॉपीरायटेड किंवा संबंधित कलावंताचा स्वामित्वहक्क राखलेली असतात. अशी हक्क राखून ठेवलेली चित्रे ब्लॉग वा संकेतस्थळावर वापरणं हे बेकायदेशीर ठरतं. त्यामुळे ...
गुगलचं सर्च इंजिन १९९८ साली कसं होतं? हे असः
तेव्हा गुगलचा पत्ता होता http://google.stanford.edu/ असा. कारण गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे १९९८ साली स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत होते. अर्थात त्यामुळे गुगलचे सर्व हक्क तेव्हा स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडे होते. मग पुढे काय झालं..-----------------------------------------------------------------पुढे Google.com वर ते हललं, असः