देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विनोदी

पत्र लिहिनेस कारन की मापालिकेचा मासंग्र... गुरुवार, १९ जानेवारी २०१२, १०:१६ (+०५:३०)

राफा राहुल फाटक

प्रति :
मान्नीय आमदार भुजंगराव टोपे साहेब उर्फ दादा यासी
शिरसाश्टांग सप्रेम नमस्कार. इशेश इनंती.

कडून :
बबन बैदाबादकर
नगरशेवक

पत्र लिहीनेस कारन की दिवस खराब हेत. मापालिकेच्या निवडनूकांचा ...

डोक्यात जाणे - भाग २ मंगळवार, १७ जानेवारी २०१२, २३:५५ (+०५:३०)

Vikrant Deshmukh... Toss The Feathers..........

पुण्यातल्या हॉटेल्समधल्या वेटर्सचे प्रकार दोन.....१) गिर्‍हाईकाकडे दुर्लक्ष करणारेआणि२) गिर्‍हाईकाकडे साफ दुर्लक्ष करणारेतुम्ही कितीही आदळआपट करा ते त्यांच्या कलाने जाणार आणि त्याला हवे ...

फेसबुक चाट सोमवार, १२ डिसेंबर २०११, १५:३१ (+०५:३०)

Sagar Kokne माझ्या मनातले काही

संध्याकाळचे ७.३० वाजले आहेत.
मी ऑफीसमधून घरी येऊन लॅपटॉप उघडतो आणि फेसबुक लॉग-इन करतो.

पाहतो तर ४ नवीन फ्रेंड रिक्वेस्ट्स, ६ मेसेजेस, ४५ नोटीफिकेशन्स आणि २५ जन ऑनलाइन !

माझ्या भिंतीवरचे अपडेट्स पाहायला सुरूवात करणार तोच...

प्राची: हा....य!!
मी: हेल्लो...!
प्राची: कसा आहेस? (नेहमीचाच प्रश्न- काही जणांच्या फेसबुक प्रोफाइल मध्ये हा डिफॉल्ट चॅट सेव झालाय का?)
मी: ...

झटक्यात : शिट्टी ! बुधवार, ०७ डिसेंबर २०११, १०:२९ (+०५:३०)

राफा राहुल फाटक

काल सांप्रत परिस्थितीचा साकल्याने विचार करत असताना अचानक अशी अनुभूति आली की मला अजून तोंडात बोट घालून जोरदार शिट्टी मारता येत नाही. (शीळ घालून गाणी गुणगुणायला फार आवडते पण ते वेगळे).

शिट्टी ...

‘आयशॉट’च्या वहीतून - माझा आवडता पकशी ! सोमवार, २१ नोव्हेंबर २०११, १९:४१ (+०५:३०)

राफा राहुल फाटक

झुरळ हा पकशी आहे काय ? ह्या अंत्याच्या प्रश्नाने आमी गानगरुनच गेलो. अंत्या मदेच असे पायाखालची जमिन सळो कि पळो वाव्ही असे प्रशन विचारत आस्तो. पर्वा त्याची कटिंग जालेली आसल्याने तेच्या भांगाची लाइन दोन ...

एक गि(गा)ळलेला संवाद - उगाच आपलं !! शुक्रवार, १८ नोव्हेंबर २०११, १६:२८ (+०५:३०)

Vikrant Deshmukh... Toss The Feathers..........

प्रसंग: (मोठा बाका) पानपट्टीवरून मी ’कस्टमाईज्ड’ पानाचा तोबरा भरून नुकताच बाहेर आलेलो आहे. टाळूपासून ओठापर्यंत सर्वदूर पानाचा उबदार रस ओतप्रोत भरून राहिलेला आहे. पानवाल्याने रसिकतेने टाकलेल्या विविध ...

’आयटी’तील बाला - तनिष्का दिवाळी २०११ लेख सोमवार, २४ ऑक्टोबर २०११, १२:३४ (+०५:३०)

Vikrant Deshmukh... Toss The Feathers..........

(पूर्वप्रसिद्धी: सकाळ-तनिष्का दिवाळी अंक २०११)वाचकहो,विषय म्हटला तर गंभीर आहे आणि म्हटलं तर हसतखेळत पाहण्याजोगा आहे. आज व्यावसायिक जगाच्या प्रत्येक दालनात काहीतरी करून दाखवण्याची इर्षा असलेल्या गुणी ...

पैचान कौन? (भाग-१) शुक्रवार, ३० सप्टेंबर २०११, ०८:३० (+०५:३०)

सिद्धार्थ माझ्या गजाल्या

टीप: खालील कथेतील पात्रं व प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी अथवा व्यक्तीशी अथवा कुणाच्या वर्तनाशी यात कमालीचे साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.

आज पुन्हा तो अजून एका ठिकाणी नकार ऐकून आला होता. नेहमीप्रमाणे त्याच्या प्रोजेक्टबद्दलच्या कल्पना 'अतिशयोक्ती' या नावाखाली हाणून पाडल्या गेल्या होत्या. सगळ्याच कंपन्या "Over Qualified for job" असे ठणकावून सांगून ...

पुनर्जन्माचा प्रथम वर्धापनदिन मंगळवार, १३ सप्टेंबर २०११, १२:५६ (+०५:३०)

sanket मन वढाय वढाय....

रास्कल* हो, माइंड इट  !!    
वाढदिवस वगैरे ऐकले असतील, ही पुनर्जन्माच्या वाढदिवसाची काय भानगड आहे
असा प्रश्न पडला असेलच. तर आजपासून बरोब्बर एक वर्षापूर्वी माझ्या
मेलेल्या ब्लॉगने रजनीदेवाच्या कृपेने ...

’डोक्यात जाणे’ - एक चिंतन बुधवार, ३१ ऑगस्ट २०११, ००:१९ (+०५:३०)

Vikrant Deshmukh... Toss The Feathers..........

पुणेरी भाषेने या मायमराठीला अनेक अजरामर शब्द बहाल केले आहेत. यापैकीच एक आणि सांप्रतकाळात सर्रास वापरला जाणारा शब्दप्रयोग म्हणजे ’डोक्यात जाणे’ !!
वाचकहो, एखादी व्यक्ती ’मनात भरणे’, ’डोळ्यात मावेनाशी ...