देवनागरी
Roman
Press F12 to toggle

लोकसत्ता

आजच्या लोकसत्ता मधला लेख. रविवार, ०२ जून २०१३, १६:५९ (+०५:३०)

महेंद्र काय वाट्टेल ते...

एखाद्याने फ्रॅंकली बोलणं म्हणजे काय? त्याने  ” काय वाटेल ते” बोलणं,  असा होतो का? नुकताच गिरिश कर्नाड चा लोकसत्ता ...

बॅंकांची CTS 2010 प्रणाली नेमकी काय आहे? बुधवार, ०५ डिसेंबर २०१२, ११:४१ (+०५:३०)

माझी मराठी

४ डिसेंबर ,२०१२ च्या दैनिक लोकसत्तेत याविषयी माहिती आली आहेच. धनादेश वटणावळ ही बँकेची प्रक्रिया वेगवान बनवण्याच्या उद्देशाने CTS 2010 प्रणाली तयार करण्यात आली आहे. यापुढे धनादेशाचा प्रवास हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार असल्याने ...

देशाला एक गांधी पुरेसे होते मंगळवार, ०३ जानेवारी २०१२, १७:५७ (+०५:३०)

Narendra Prabhu शब्द शब्द जपुन ठेव ( नरे...

लोकशाहीत अण्णांच्या मार्गाचे महत्त्व आहेच. लोकांच्या रागाला आवाज देण्याचे व सरकारला धक्के देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. सरकारला वेळोवेळी जाब विचारणारा कोणीतरी लागतोच. पण त्या व्यक्तीच्या मागे जाऊन सर्वचजण जाब विचारू लागले तर राष्ट्राची निर्मिती थांबते. जाब विचारणारा एकजण पुरतो, नवनिर्मिती करणारे शंभरजण लागतात. देशाला एक गांधी ...

पुस्तक परिचय - 'हेडहंटर' सोमवार, २९ ऑगस्ट २०११, ११:१० (+०५:३०)

प्रीति छत्रे माझं इंद्रधनुष्य

रविवार दि. २८ ऑगस्ट २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तकपरिचयपर लेख. मूळ लेख इथे (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल.----------------------------------‘ड्रीम जॉब’ हा कॉर्पोरेट जगतातला परवलीचा शब्द आहे. हव्या असलेल्या चांगल्या नोकरीची एखादी संधी जर चालून आली तर वैयक्‍तिक विकासासाठी तिचा उपयोग करून न घेणार्‍याला आजच्या स्पर्धेच्या युगात करंटाच ठरवले जाईल. ...

पुस्तक परिचय : 'द फर्म' शनिवार, १६ एप्रिल २०११, १०:०३ (+०५:३०)

प्रीति छत्रे माझं इंद्रधनुष्य

रविवार, दि.१० एप्रिल २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख.
मूळ लेख इथे (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल.-------------------------------‘The Firm’ ही जॉन ग्रिशॅमची पहिली अशी कादंबरी की ज्यामुळे त्याला अमाप प्रसिध्दी मिळाली. वकिली पेश्याच्या पार्श्वभूमीवरील वेगवान कथानक, थरारक घटनांची तितक्याच कुशलतेने केलेली मांडणी ही ग्रिशॅमच्या लेखनातील ...

पुस्तक परिचय - आवा मंगळवार, २२ फेब्रुवारी २०११, १२:३२ (+०५:३०)

प्रीति छत्रे माझं इंद्रधनुष्य

लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला (रविवार, दि. २० फेब्रुवारी २०११) माझा पुस्तक-परिचयपर लेख.
(मूळ लेख इथे वाचता येईल.)

------------------------------------------

चित्रा मुद्‌गल या हिंदीतील नावाजलेल्या लेखिका. विद्यार्थीदशेपासूनच त्यांचा कामगार चळवळींशी अगदी जवळून संबंध आला. कामगारांच्या आणि विशेषतः त्या समाजातील स्त्रियांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिल्या; अनुभवल्या. त्या ...

पुस्तक परिचय : 'कथा अग्निशिखांच्या... सोमवार, ३१ जानेवारी २०११, १०:०७ (+०५:३०)

प्रीति छत्रे माझं इंद्रधनुष्य

लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला (रविवार, दि. ३० जानेवारी २०११) माझा पुस्तक-परिचयपर लेख.
मूळ लेख इथे किंवा इथे (स्क्रोल-डाऊन करून) वाचता येईल.-----------------------------------------सशक्त माहितीपटस्वातंत्र्यसंग्रामाचे धगधगते कुंड. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल दीडशे वर्षे त्यात लाखो-करोडो आयुष्यांची आहुती पडली. त्यातल्या स्त्रियांच्या बलिदानाला कायमच दुय्यम ...

१४ विद्या ६४ कला मंगळवार, २८ सप्टेंबर २०१०, १२:०९ (+०५:३०)

Narendra Prabhu शब्द शब्द जपुन ठेव ( नरे...

१४ विद्या आणि ६४ कला याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्याबद्दल आमच्याकडे सतत विचारणाही होत असते. त्या १४ विद्या आणि ६४ कलांची ही ओळख.

१४ विद्या
चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र=१४
१) ऋग्वेद २) यजुर्वेद  ३) सामवेद ४) अथर्ववेद

१) व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.
२) ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची ...

आठवणीतला पाऊस शुक्रवार, ०९ जुलै २०१०, १०:१३ (+०५:३०)

प्रीति छत्रे माझं इंद्रधनुष्य

आज दि. ९ जुलै २०१० ची लोकसत्ता-व्हिवा पुरवणी 'आठवणीतला पाऊस' या विषयावर आधारित आहे. त्या पुरवणीतला हा माझा लेख. (मूळ लेख इथे पाहता येईल.)------------------------------------------------------------------आठवणीतला पाऊस म्हणजे धमाल सहली, पिकनिक्स, मित्र-मैत्रिणी, बटाटेवडे, कांदाभजी, वाफाळता चहा...
पावसाच्या आठवणी या अशाच बेभान करणार्‍या असतात. मात्र माझ्या आठवणीतला एक पाऊस यापेक्षा एकदम वेगळा आहे.१९९८ सालचा ...

एक होत्या शांताबाई! रविवार, २१ फेब्रुवारी २०१०, १६:३० (+०५:३०)

Narendra Prabhu शब्द शब्द जपुन ठेव ( नरे...

डॉ. सलील कुलकर्णी , शनिवार, २० फेब्रुवारी २०१०
saleel_kulkarni@yahoo.co.in

शांताबाई.. शांताबाई शेळके.. आमच्यासाठी घरातली प्रेमळ आजी.. एक प्रतिभावंत कवयित्री, लेखिका.. संत साहित्य, पारंपरिक गाणी, कविता यांचा एक चालताबोलता ज्ञानकोश.. अफाट वाचन करून ते सगळं विनासायास मुखोद्गत असणाऱ्या एक अभ्यासक.. एक सच्चा रसिक आणि सगळ्यात खरं आणि महत्त्वाचं रूप म्हणजे माझ्या आजीच्या वयाची माझी ...