दैनिक ’सकाळ’ नागपूर आवृत्ती चंद्रकात वानखडे यांच्या ’मनाचिये द्वारी’ या सदरातील दि. १५ सप्टेंबर २०१२ च्या ’मीच माझा ’दुश्मन” हा ललित लेख संक्षिप्त करून येथे दिला आहे.
विनोबा भाव्यांच्या एका वर्षभराच्या कामात ३-४ दिवसांचा खंड पडल्याची त्यांना हुरहुर लागली होती. तेव्हां त्यांच्या सहकाऱ्यांनी शिक्षकांना मिळणाऱ्या खूप सुट्ट्यांबद्दल सांगुन ...