देवनागरी
Roman
Press F12 to toggle

भीती

आयुष्य………….. (कवी अज्ञात) गुरुवार, ०२ फेब्रुवारी २०१२, ०९:०० (+०५:३०)

anuvina अनुविना

आयुष्य………….. आज म्हटल आयुष्य विणायला घेउया जमतय का ते बघुया वाटल अगदी सोप असेल रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे एक ...

मग काय उपयोग ...... शनिवार, १४ मे २०११, १३:०१ (+०५:३०)

अर्चना प्रकाश भोपते !! अंतर्नाद !!

स्टेशनजवळच्याच एका सी.सी. डी. च्या बाहेरील जागेमध्ये राज सिगारेट ओढीत बसला होता. मध्येच सी. सी. डी. च्या काचांमध्ये आपली जेल लावलेल्या केसांची स्टाईल निरखत होता आणि आपल्या स्पाईक कट केलेल्या त्या कोंबड्याच्या तुरयासारख्या केसांना व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होता. काचेत निरखत असतानाच त्याला बाहेरून ४-५ मुलींचा घोळका जाताना दिसला, चोरट्या नजरेने तो सगळ्यांकडे ...

परीस्पर्श बुधवार, ३० जून २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कस सांगू यार, परीचा स्पर्श झाल्यापासून सगळंच खूप छान वाटत आहे. परवा कंपनीची बससाठी मी नेहमीप्रमाणे उभा होतो. माझ्या रुटला दोन बसेस आहेत. एक माझ्या कंपनीच्या मुख्य इमारतीसाठी आणि दुसरी जिथे मी काम करतो. मी आणि ‘परी’ त्या दुसर्या बसमधून जात असतो. त्या दिवशी पहिली बस आली. पण त्याचा चालक दुसर्या बसचा म्हणजे ज्या बसने मी नेहमी जातो त्या बसचा. परी आणि मी ती माझीच बस म्हणून त्यात चढलो तर ...

रक्षा बंधनाचा धोका… मंगळवार, ०४ ऑगस्ट २००९, ०१:०२ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

रक्षा बंधनाच्या दिवशी माझी नेहमी महाविद्यालयाला बुट्टी. घरी सांगायचो की आज सुटी आहे. खर तर मला कोणीच मैत्रिण नव्हती तरी देखील मला भीती वाटायची. की कोणी आणून राखी बांधली तर काय?. मला ही भीती शाळेत असल्या पासून निर्माण झाली. शाळेत मुली मुलाना राखी बांधयाच्या. मग असा काय नियम नव्हता पण राखी बांधली की १० रुपये द्यावे लागायचे. आई ने कधी एक रूपया दिला नाही. मग दहा रुपये ...

मी शुक्रवार, ०६ फेब्रुवारी २००९, १४:३२ (+०५:३०)

अरुण अरुणोदय

भय करते
मनात सलते
अनामिक भीती
काहीसे हरण्याची

 

सुटू पाहते माझे मी पण
अस्तित्वाहून उरते आपण
वाट पाहते हे जीवन
स्वतःस मारुन जगण्याची

 

जे भास नव्हे ते सत्य नव्हे ही
शब्दावाचून प्रगट तरीही
अनुभूत तयाचे आहे ...

भीती गुरुवार, ३१ जुलै २००८, ०३:२० (+०५:३०)

आशा जोगळेकर झु ळु क

रोज रोज भेडसावतात मला अज्ञाताच्या सावल्या
ह्रदयाची स्पंदनं वाढू लागतात दुप्पट वेगानं
अन् ते छातीतून बाहेर उडी घ्यायला बघतं
सावल्या आंत आंत आंत शिरतात
अगदी ह्र्दयाच्या गाभा-यात
मोठ्ठया, मोठ्ठया, मोठ्ठया होतात
मी हतबल, भिंतीला टेकून उभी
छप्पर कोसळण्याची वाट बघत.....
एक आवाज येतोय
असं काय करतेस, ...

भीती बुधवार, ३० जुलै २००८, ०८:५४ (+०५:३०)

प्रशांत शब्दबंध

रोज रोज भेडसावतात मला अज्ञाताच्या सावल्या
ह्रदयाची स्पंदनं वाढू लागतात दुप्पट वेगानं
अन् ते छातीतून बाहेर उडी घ्यायला बघतं
सावल्या आंत आंत आंत शिरतात
अगदी ह्र्दयाच्या गाभा-यात
मोठ्ठया, मोठ्ठया, मोठ्ठया होतात
मी हतबल, भिंतीला टेकून उभी
छप्पर कोसळण्याची वाट बघत.....

एक आवाज येतोय
असं काय ...