देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रतिक्रिया

शिवाजी महाराजांना देव बनवणारा हा गोतिये... मंगळवार, २२ नोव्हेंबर २०११, १५:५७ (+०५:३०)

सह्याद्री बाणा...

ऐतिहासिक महामानवांना दैवी अवतार वा देवाचाच दर्जा देण्याचा भारतीय वैदिक उध्योग पुरातन आहे. राम-क्रुष्ण या मानवी व्यक्तिमत्वांना अवताराचा दर्जा देवुन बराच काळ उलटला आहे. बुद्ध तर विष्णुचा दहावा अवतार म्हणुन पुराणकारांनी प्रसिद्धच करुन ठेवला. महावीराला मात्र थोडे दुरच सारले...कारण त्याने निर्माण केलेल्या धर्माचा यांना फटका विशेष बसला नसावा. गत सहस्त्रकात शिवाजी ...

प्रस्थापित व्यवस्था, क्रांती आणि क्रांत... बुधवार, ०२ नोव्हेंबर २०११, २०:१५ (+०५:३०)

सह्याद्री बाणा...

Normal0falsefalsefalseEN-USX-NONEMR
/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:"Table Normal";
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-parent:"";
mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt;
mso-para-margin-top:0in;
mso-para-margin-right:0in;
mso-para-margin-bottom:10.0pt;
mso-para-margin-left:0in;
line-height:115%;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
mso-bidi-font-size:10.0pt;
font-family:"Calibri","sans-serif";
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;
mso-bidi-font-family:Mangal;
mso-bidi-theme-font:minor-bidi;}सह्याद्री बाणा वर प्रसिद्ध केलेल्या समतावादी संस्कृतीचा महानायक : बळीराजाया ...

“आरक्षण” प्रश्नी उच्चवर्णीय मानसिकता ? रविवार, ३१ जुलै २०११, १२:१८ (+०५:३०)

सह्याद्री बाणा...

प्रकाश झा यांचा “आरक्षण” हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असतानाचा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शोषित बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनेने जे आरक्षण दिले आहे त्याच विषयावर हा चित्रपट असल्याने त्याबद्दल वाद निर्माण होणे साहजिक आहे. उलट निर्माण झालेला वाद हा प्रकाश झा यांच्याच पथ्यावर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण कोणतीही चर्चा ...

मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध गुरुवार, १४ जुलै २०११, १८:१० (+०५:३०)

सह्याद्री बाणा...

मुंबई मध्ये दादर, झवेरी बझार आणि ओपेरा हाऊस या ठिकाणी झालेल्या
स्फोटाने अख्खी मुंबई हादरली. २६/११ च्या जखमा अजून ताज्या असतानाच दहशतवाद्यांनी
मुंबईला पुन्हा टार्गेट केले. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. अनेक उद्योगांचे
केंद्र आहे. मुंबईने करोडो लोकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला आहे. अशा मुंबईलाच
आपल्या दहशती कारवायांनी ...

वाघ्याचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न अत्य... शनिवार, २८ मे २०११, १३:३१ (+०५:३०)

सह्याद्री बाणा...

सध्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून वाद चालू आहे. इतिहासाची पुनर्मांडणी करताना ऐतिहासिक घटना, पात्रे यांच्या सत्यासत्यतेवरून वाद निर्माण होणे साहजिक आहे. ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे जर कोणी मांडणी करत असेल तर तो भाग स्वीकारायला हरकत नाही. परंतु इथे प्रश्न आहे तो वाघ्या कुत्र्याचा. असा कुत्रा इतिहासात होवून गेला का नाही यावर बराच खल चालू आहे. हा ...

इतिहासाचे राजकारण : लोकमत कि ब्राम्हणी ... रविवार, २७ मार्च २०११, २३:५४ (+०५:३०)

Prakash Pol, Karad. सह्याद्री बाणा...

३० जानेवारी २०११ च्या दै. लोकमत मध्ये प्रकाशित झालेला पुरुषोत्तम ...

सुरुवात गुरुवार, २७ जानेवारी २०११, १५:२० (+०५:३०)

अविनाश सोनवणे थोडक्यात

थोडक्यात कशासाठी या प्रश्नाचे उत्तर देऊन मी या अनुदिनीचा प्रारंभ करणार आहे,काही सांगायचे आहे म्हणून हा प्रपंच.आणिहे लेखन थोडक्यात का तर ते तुम्ही वाचावे आणि तेही सर्व म्हणूनच.आपण रोजच्या दैनिकातली किती पाने वाचतोते पाहा. दररोज वाढत्या आकाराची आणि वाढत्या संख्येची कितीतरी वर्तमानपत्रे आपण ...

ब्लॉग म्हणजे काय? रविवार, १६ जानेवारी २०११, २०:३१ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

या लेखात आपण ब्लॉग म्हणजे काय? ते अगदी थोडक्यात पाहणार आहोत.

ब्लॉग म्हणजे काय?
‘ब्लॉग’ हे एक असं माध्यम आहे, जिथे आपण स्वतःस व्यक्त करतो किंवा व्यक्त होतो. ‘मराठी ब्लॉग विश्व’ या इथे आपण जर एक नजर ...

भाषा गुरुवार, २३ डिसेंबर २०१०, १५:०३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

माफ करा, पण पुन्हा एकदा या विषयावर बोलतो आहे. कदाचित मी फारच स्पष्ट किंवा फारच रागात बोलतो अस वाटेल. पण स्पष्ट बोललेलं कधीही चांगल. मी माझ्या नोंदींवर, ब्लॉगवर प्रत्येकाचा आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया या सर्वांचा आदर करीत आलो आहे. मला खरच कोणाचे मन दुखावायाची मनापासून इच्छा नाही. याआधी देखील मी हेच बोललेलो. आणि आताही मी बोलतो की, मला प्रत्येकाच्या प्रतिक्रिया मान्य असतात. ...

धन्यवाद मंगळवार, २८ सप्टेंबर २०१०, २३:३३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल लाख लाख धन्यवाद. आज प्रतिक्रियेचा आकडा हजाराच्या पुढे गेला. खूप आनंद वाटतो आहे. सर्वांच्याच प्रतिसादांमुळे हे सव्वा वर्षाचे ब्लॉगबाळ चांगले दुडूदुडू धावते आहे. काय बोलावं अस झालं आहे आता. खर तर या प्रतिक्रियांचे आभार कसे मानावे तेच कळत नाही आहे. माझ्याकरिता नेहमीच स्फूर्तीचे आणि मार्गदर्शक ठरल्या आहेत. मी ‘माझ्यातच’ गुंतलेला असतो. आणि त्यातून ...