देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Land+Waters

नागरता (civilization) इंडियावर मराठी लघ... मंगळवार, २४ नोव्हेंबर २००९, १०:४५ (+०५:३०)

Remichi Marathi Boli

नागरता किंवा नागर-संस्कृती (civilization) ही लघु कविता इंडियाला उद्देशून आहे. ती सर्व जगाला पण लागू होऊ शकते.
- - -

- - -

आमची देशभक्ति केवळ तळ हातावर मावेल एवढ्या नकाशापुरती नाही. ती ज़मीन, पाणी व माणसा सह समस्त जीवमात्राला सामावते.

उदे उदे करतो आम्ही "पर्यावरण (environment) + पारिस्थितिकी (ecology) + ऊर्जा (energy)" यांचा निसर्गाने दिलेला अतिप्राचीन, अलिखित मूल धर्मं ...

धरतरी शनिवार, ०७ नोव्हेंबर २००९, ११:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

धरतरी

तुझ्या अस्तित्वाचा मोहोर
सुगंध वाऱ्यावर
चंद्र तारकांच्या किरणांवर
हरवते महानगर ।

तुझ्या संगीताचा मोहोर
फुलतो आठाही प्रहर
दाही दिशा अनावर
चिरंतन समागम ।

तुझ्या अठवणीचा मोहोर
फुलतो रोमांचकारी
तीनही काळ रंध्रारंध्रावर
काळ काम वेग होतात स्थिर ।

तुझ्या हास्याचा बाहर
रानोमाळी कडेकपारीं
रेताडातून मध्यानी

पाणीच पाणी चोहिकडे (पावसाचे गाणे) सोमवार, ०३ ऑगस्ट २००९, ११:०० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

पाणीच पाणी चोहिकडे

पाणी, पाणी, पाणीच पाणी चोहीकडे ---

लोकसभेत, कागदावरी, रुपेरी पडद्यावरी,
संगणकाच्या पटावरी, टीवी च्या पडद्यावरी...
परी पोसण्यासी थेंबही ना मिळे.

मरूभूमीत जेथे वालुका राशी तेथे
आत्मा जगे हवेतल्या ओलाव्यावरी
इथे परी मृगजळा मागे मन धावे चोहीकडे.

ध्रुव प्रदेशीच्या संधिप्रकाशी
डोंलफिन करिती मनमौज जिथे,
अन उबदार इगलू पहाटेच्या ...

वर्षेच्या आगमनासवे येती...(Rain Song) शुक्रवार, ३१ जुलै २००९, ११:०० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

वर्षेच्या आगमनासवे येती...

वर्षेच्या आगमनासवे येई मोराचा केकारव
पहिल्या सरी घेऊन येती मातीचा सुवास
पावसाच्या सरी घेऊन येती आशा अन् ओढ़
घराची वसलेले फार दूरच्या डोंगरांत
जेथे पश्चिमेची शीतळ मऊ मोरपिशी
झुळुक आणते दिलासा:
वेळ ही ...

सोहळा करू! वर्षा ऋतु आता! (Rain Song) मंगळवार, २८ जुलै २००९, ११:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

सोहळा करू! वर्षा ऋतु आता!

सोहळा करू! वर्षा ऋतु आता!
सुप्त असलेली बीजे अंकुरली आता
करपलेल्या मातीतून
लांबवर केलेल्या प्रतीक्षे उपरांत.
असे कदाचित हा शुभमुहूर्त आता
बी-बियाणे पेरायला सांभाळाया
येते जे सैपाकाघरातल्या कच्ररयातून
संधी त्यां देऊ रुजण्याची परतून
चिमुटभर मातीत
टमरेलात ठेवलेल्या बारीच्या उंबारयावर;
व्हायला आम्ही ...

धरती, जळ आणि सांगाती शुक्रवार, १० जुलै २००९, ११:४० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

धरती, जळ आणि सांगाती

लाख लोकानी जी पुस्तके वाचली
ती मी कुवतेनुसार वेळोवेळी वाचली ॥

त्यातल्या ख़ास हजार लोकानी जी वाचली
ती म्या कधी ना ...

मिरग येतो रविवार, ०७ जून २००९, १२:२० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

मिरग येतो
सुकल्या कडेकपारीवरून उतरतो
विस्मरणाच्या डोंगरावर चढवतो
हिरवी वाकळ
उततात आठवणींचे
ओढे नाले विहिरींचे काठ कोरडे,

मरूभूमि शनिवार, १६ मे २००९, ११:४० (+०५:३०)

Remichi Marathi Boli


मरूभूमि तृषार्त जरी
इवल्याशा ओलाव्या
तिचे स्मितहास्य परी
उमले ...

बया पक्ष्याचे घरटे: एक अभ्यास शनिवार, ०३ जानेवारी २००९, ११:०३ (+०५:३०)

Remichi Marathi Boli

बया पक्ष्याचे घरटे: एक अभ्यास
नर बया पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी घरटी बांधतो. त्यासाठी प्रथम सुरक्षीत जागा निवडतो. अशी जागा ओढ्याला लागून असलेले बहुधा काटेरी झाड, विहिरीची भिंत असतात. जैवीक तंतुने बनवलेले हे घरटे मजबूत असते. अशा जागी बया ...

वाळवंटात मध्यान्हीक्षणभर ... रविवार, २६ ऑक्टोबर २००८, ११:४७ (+०५:३०)

Remichi Marathi Boli

वाळवंटात मध्यान्ही
क्षणभर उनाची
साऊली झाली।
तप्त तळपायाना
गुदगुल्या करीत
रेताडाचे कण
हसले खळखळ
हिरवेगार पिवळेधम्म