देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गूगल

google - take out बुधवार, २० जुलै २०११, १९:३० (+०५:३०)

Veerendra Tikhe इंटरनेट - सहज... सोपं..

सध्या गूगल ने इतक्या नवनवीन सोयी आणल्या आहेत की त्याशिवाय इतर लिहिणंच चूक ठरणार आहे. गूगल टेक आऊट ही एक अशी सुविधा आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची पूर्वीचा गूगलच्या सर्व्हरवर साठवलेली छायाचित्रे, संपर्क, बझ् पोस्ट्स, गूगल प्रोफाइलवरील सर्व माहिती तुमच्या संगणकावर बॅकअप म्हणून उतरवून घेऊ शकता. हे करण्यासाठी कसलेही मूल्य आकारण्यात येत नाही.
पुढील काही ...

गुगल आय एम इ - एक मस्त टंकलेखन सुविधा रविवार, १७ जुलै २०११, १३:२२ (+०५:३०)

Veerendra Tikhe इंटरनेट - सहज... सोपं..

गूगलने नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण सुविधा आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच पैकी एक म्हणजे गुगल आय एम ई transliteration आज पर्यंत आपण गमभन किंवा बारह या प्रणालीचा वापर करत होतो. आणि त्यात रुळलो हि आहोत. पण त्या बाह्यपद्धतीच्या प्रणाल्या आहेत. स्वत विंडोज लिनक्स आपल्याला मराठी भाषेत टंकलेखन करायला साह्य करतात पण त्या वापरणं जरा क्लिष्ट आहे. कळफलक लक्षात ठेवावे लागतात. या उलट गुगल आय एम इ ने ही सोय ...

शोधताना ! - १ रविवार, १७ जुलै २०११, १३:२२ (+०५:३०)

Veerendra Tikhe इंटरनेट - सहज... सोपं..

इंटरनेटवर शोध घेताना आपण सर्च इंजिनचा वापर करतो आणि आता ते आपल्या अंगवळणी ही पडल आहे. पण तरीही त्याचा आपण पूर्णपणे वापर करतो का? आपण फक्त आपल्याला हवा आहे तो शब्द टाकतो आणि पुढे जातो.

माणसाच्या गरजेनुसार व आवडीनिवडी नुसार आता सर्च इंजिन आता उपलब्ध आहेत. yahoo, google, msn, ask अशी अनेक आपण आपल्या गरजेनुसार ते निवडून वापरायचे असते. प्रत्येकाची स्वत:ची वैशिष्ट्ये आहेत. ...

Google - music रविवार, १७ जुलै २०११, १३:१८ (+०५:३०)

Veerendra Tikhe इंटरनेट - सहज... सोपं..

online music ऐकणार्‍यांसाठी खुषखबर ! तुम्ही आज पर्यंत raaga.com किंवा dhingana.com वर गाणी ऐकत आला आहात .. पण आजच गूगल भारतने [ in.com, saavan.com saregama.com अशा ] संस्थळांच्या संयुक्त प्रयत्नांनी चक्क online संगीत ऐकायची google.music सेवा सुरु केली आहे. धक्का बसला ना ! मला ही ...

नवीन प्रयोग आहे म्हणुन मी भेट दिली. मला वाटलं की क्रीएटिव्ह कॉमन्स किंवा जुनी गाणी असतील. जसं यु ट्यूब वर आहे. पण इथे तर चक्क नवप्रदर्शित ...

bing.com आणत आहे सर्च [शोध]च नवीन रूप .. शनिवार, १६ जुलै २०११, १४:११ (+०५:३०)

Veerendra Tikhe इंटरनेट - सहज... सोपं..

google search च्या शर्यतीला आता तगडे आव्हान उभे रहाणार अस दिसतंय .. हे आव्हान आहे microsoft चं !
आता पर्यंत गूगल ने सर्च इंजिन मधे खूप बदल केले व ते स्वागतार्ह होते आहेत ही. पण bing.com [BUT ITS NOT GOOGLE = BING ]जे मायक्रोसॉफ्ट चे शोधक आहे त्याने आता कात टाकायची तयारी सुरु केली आहे.

HTML 5 या नवीन तंत्राच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या ब्राऊझर मधे आता अगदी नवा व ...

Google - art museum शनिवार, ०९ जुलै २०११, २१:५९ (+०५:३०)

Veerendra Tikhe इंटरनेट - सहज... सोपं..

.. न कोणती फी .. ना त्या देशात जाण्याचा खर्च. हवं ते संगीत लावा आणि कलेचा आनंद घ्या.. इतर लोकांची गर्दी नाही आणि ना वेळेच बंधन. निवांत पणे चित्र शिल्प पहा ..

गूगल ने आतापर्यंत अनेक सोयी व वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवल्या आहेत आणि खूपदा त्या यशस्वीही झाल्या आहेत. गूगल म्युझिक असो किंवा गूगल बूक्स .. याच प्रकारे गूगलने चित्रकलेला ही महत्वाचा भाग बनवले आहे. गूगल ...

you tube - च नवं रूप .. शनिवार, ०९ जुलै २०११, २१:५९ (+०५:३०)

Veerendra Tikhe इंटरनेट - सहज... सोपं..

गूगलने बहुदा सर्वच सेवांमधे बदल घडवायचे ठरवले आहे. जीमेल मधल्या नवीन बदलानंतर आता त्यांच्या यूट्यूब सेवेने ही कात टाकली आहे. नवीन व्हिडीओ प्लेअर व मोठ्या थंबनेल्स हे या ले आऊटच वैशिष्ट्य असणार आहे. सध्या हि सेवा परिक्षणात आहे पण लवकरच हा लुक सगळ्यांना उपलब्ध होईल. याच सध्याच नाव आहे कॉमिक पांडा .. आणि एखाद्या पांड्याप्रमाणेच या नविन अवतारात यूट्यूब दोन ...

गूगल Doc कसे वापरावे ? बुधवार, १८ फेब्रुवारी २००९, ००:५१ (+०५:३०)

Veerendra इंटरनेट - सहज... सोपं..

दोन तास audio quality शी झगडून ही मला ती या पेक्षा जास्त ...

गूगल office ! सोमवार, १६ फेब्रुवारी २००९, २२:११ (+०५:३०)

Veerendra इंटरनेट - सहज... सोपं..

सकाळची नऊ साडेनऊची वेळ, एका मैत्रिणीचा फोन आला..
" हाय, अरे तू परवा कॉम्प फॉरमॅट करून गेलास पण ऑफीस टाकलंच नाहीस "
" हो ... गडबडीत विसरलोच ! "
" आता मला साडे दहा पर्यंत एक प्रेसेंटेशन करून द्यायचय .. काही ही कर आणि मला ते इन्स्टॉल करून दे.. "
" ते शक्यच नाहीय .. मी पुण्यात नाहीय ! "
" .. "
" पण तुझ घरचं नेट चालू आहे ना ? "
" मग चिंता मिटली .."

" .. "
" गूगल डॉक कधी वापरलं आहेस का ? "

गुगलची गोची, ब्लॉगिंगवर प्रश्नचिन्ह मंगळवार, १९ ऑगस्ट २००८, ०९:४२ (+०५:३०)

दे धक्का !!!

आपल्याला जे काही वाटते ते मोकळेपणानं सांगण्याचा अत्याधुनिक प्रकार म्हणजे ब्लॉगिंग. दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या या ब्लॉगिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक केस मुंबई हायकोर्टात आली आहे.

बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेल्या मुंबईच्या ग्रेमॅक इन्फ्रास्ट्रक्टर इक्विपमेंट अँड प्रोजेक्ट लि. कंपनीने हायकोर्टात एका ब्लॉगरला कोर्टात खेचलंय. पण हा ब्लॉगर पक्का ...