देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मोफत सॉफ्टवेअर

जीमेलचे मोबाईल सॉफ्टवेअर सोमवार, ०१ मार्च २०१०, २२:४० (+०५:३०)

रोहन जगताप 2know.in

इतर कोणतीही ई-मेल सर्व्हिस वापरण्यापेक्षा जीमेल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातला एक सर्वात महत्त्वाचा फायदा आहे तो ‘गुगल अकाऊंट्स’चा. एकदा जीमेलमध्ये आपलं खातं उघडलं की, त्यासाठी वापरात असलेले ...

नवीन ओपेरा मिनी शुक्रवार, २६ फेब्रुवारी २०१०, १४:२७ (+०५:३०)

रोहन जगताप 2know.in

‘ओपेरा मिनी’ शिवाय मोबाईलवर इंटरनेट पाहण्याची कल्पना करणं हे काहिसं अशक्यच आहे. आपल्या अत्यंत दर्जेदार अशा मोबाईल वेब ब्राऊजरच्या सहाय्याने ओपेराने आजवर जगभरातील असंख्य लोकांची मनं जिंकली आहेत. ...

मोबाईलवर मोफत इंटरनेट रेडिओ बुधवार, १० फेब्रुवारी २०१०, २०:०२ (+०५:३०)

रोहन जगताप 2know.in

दोन-तीन दिवसांपूर्वीच मी मोबाईलवर मोफत इंटरनेट रेडिओ डाऊनलोड केला आणि मला आश्चर्य वाटतं पण त्याचा आवाज अगदी सुस्पष्ट आहे. आणि हव्या त्या रेडिओ केंद्राशी जोडलं जाणंही अगदी सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला ...

न फुटणारं भिंगबारीक टाईप वाचणं हा ... मंगळवार, २९ जुलै २००८, १८:१० (+०५:३०)

माधव शिरवळकर Madhav Shirvalkar's info

न फुटणारं भिंग

बारीक टाईप वाचणं हा काही वेळा कामाचा तर काही वेळा नेहमीच्या वाचनाचा भाग असतो. बरेच ज्येष्ठ नागरिक अशा वेळी बहिर्गोल भिंग घेऊन वाचन करताना दिसतात. संगणकाच्या स्क्रीनवरचं बारीक अक्षरही असं बहिर्गोल भिंग घेऊन वाचणं शक्य आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, 'होय शक्य आहे. त्यासाठी एक डिजिटल बहिर्गोल भिंग तुम्हाला मिळू शकतं.

वरील चित्रात ...

मोफत फोटोस्केचरवर दिला आहे तो आहे ... सोमवार, २१ जुलै २००८, २०:३७ (+०५:३०)

माधव शिरवळकर Madhav Shirvalkar's info

मोफत फोटोस्केचर

वर दिला आहे तो आहे वाघाचा मूळ फोटो.

फोटोस्केचर हे मोफत उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर (फ्रीवेअर) वापरून

काही क्षणांत तयार केलेली दोन कृष्ण-धवल रेखाचित्रे खाली दिली आहेत.

हे फोटोस्केचर डाऊनलोडींगसाठी उपलब्ध आहे http://www.fotosketcher.com/ह्या वेबसाईटवर. यात पेन्सिल स्केच, पेन व इन्क स्केच, कलर स्केचेस ...