देवनागरी
Roman
Press F12 to toggle

लॅपटॉप

तो आणि ती गुरुवार, १० फेब्रुवारी २०११, १६:४२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

तो शांत. ती मस्तीखोर. तो कायम घरात असतो. आणि ती कायम घराबाहेर. तो खर्च वाचवणारा. आणि ती वेळ वाचवणारी. परंतु दोघेही कामसू. त्याला सॉफ्टवेअरचे वेड आणि तिला रस्त्यावरून फिरायचे. त्याला मैत्री करायला जमते. ती कोणाशीच जुळवून घेऊ शकत नाही. तो व्हर्चुअल जगात रमणारा. कल्पना करणे. आणि त्या कल्पना सत्यात उतरवण्याची किमया साकारणारा तो किमयागार.

ती वास्तववादी. सदा जमिनीवर राहणारी. ...

नशीब रविवार, १९ डिसेंबर २०१०, ०१:१० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

ते म्हणतात ना ‘नशिबच गांडू तर काय करील पांडू’ तस झाल आहे अगदी! गेल्या दोन तीन महिन्यांपासून हे चालू आहे. मी जी गोष्ट करायला जातो ती होते, पण ताबडतोप किंवा एका झटक्यात होत नाही. म्हणजे ही अशी पहिलीच वेळ आहे. याआधी अस कधी घडल नव्हते. म्हणजे कंपन्या माझा इंटरव्यू घ्यायच्या आणि इंटरव्यू व्यवस्थित व्हायचे. परंतु नंतर पुन्हा त्यांचा फोन येत नसायचा. मग महिन्यानंतर, फोन!

बर ते काय कमी ...

अगदी छान सोमवार, १३ डिसेंबर २०१०, १६:५९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

अगदी छान, छान काय खूपच छान वाटत आहे. ती आता माझ्या डेस्कवर आली होती. काय करू आणि काय नाही अस झाल आहे. सर्वात सुंदर!!! नाही ती ‘अप्सरा’ नाही, एक सुंदरतेचा आणि प्रेमाचा स्त्रोत आहे. माझी ‘निवड’ मुळीच चुकीची नाही. शुक्रवारी तिला मी दिलेला पेन ड्राईव्ह परत करायला. किती छान! अजूनही ती इथेच असल्याचा भास होतो आहे. तिने मला पिंग करून ‘मी तुझ्या डेस्कवर येत आहे. पेन ड्राईव्ह रिटर्न करायला’. ...

साप्ताहिक लॅपटॉप चोरीः शोध आणि बोध... बुधवार, १६ जुलै २००८, १३:५६ (+०५:३०)

माधव शिरवळकर Madhav Shirvalkar's info

- काय ?<?xml:namespace prefix = o />
लॅपटॉप चोरीस जातात.

- कधी ?
दर आठवड्याला.

- किती ?
१२,०००

- बारा हजार ?
हो.

- कुठे ?
अमेरिकेतल्या ४६ राज्यांतील एकूण १०६ विमानतळांवर.

- ही फक्त विमानतळांवरची चोरी ?तीही दर आठवड्याला ? काय सांगताय काय ?
हो, हा अधिकृत आकडा आहे.

- कोणाचे असतात हे लॅपटॉप ?
व्यवसायाच्या निमित्ताने भ्रमंती करणार्‍या अधिकार्‍यांचे, किंवा ...