देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ऑफिस

सी- सॅट … बुधवार, १६ नोव्हेंबर २०११, १२:१० (+०५:३०)

Suhas Zele's Blog

टेक्निकल किंवा कस्टमर सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये “सी- सॅट” आणि “डी- सॅट” हे नेहमीच्या वापरातले शब्द. मागे आपण डी- सॅट बद्दल ...

रा.वन चे परिणाम सोमवार, ३१ ऑक्टोबर २०११, १६:०४ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

रा.वन चे परिणाम चम्प्या ऑफिस मध्ये बॉस ला फोन करतो.. चम्प्या – सॉरी बॉस, ऑफिस ला नाही येऊ शकणार.. बॉस – का रे ? काय झालं ? चम्प्या – ...

सुंदर मुलगी आणि ऑफिस बुधवार, ११ मे २०११, २३:२७ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

एक तर ऑफिस मध्ये सुंदर मुली खुप कमी असतात आणि असल्या तरी त्या आपल्या टीम मध्ये कधीच नसतात आणि एवढ सगळ करुन जर त्या असल्या तर आपण एकटेच थोडेच असतो टीम मध्ये आपल्या सारखे १७ असतात पण सुंदर मुलगी एकच असते त्यामुळे ते प्रमाण १:१७ असे होते आणि त्यामुळॆ आपला नंबर लागण्याची सुतराम शक्यता नसते, कारण... कारण काही नसते, यापुर्वी असे कधी घडले नाहीये त्यामुळे याच्यापुढे सुद्धा ...

झोपडपट्टी मॅन शुक्रवार, ०४ फेब्रुवारी २०११, १७:५१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

‘अर्थ क्विक’ आल्याप्रमाणे चौहान ऑफिसातून धावत उपमुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडे निघाले. ऑफिसचा दरवाजा उघडणार, तेवढ्यात बाजूला असलेला शिपाई ओरडला ‘साहेब मिटींगमध्ये हायेत. अपोईमेंत घ्या’. चौहान शिपायाकडे बघून बोलला ‘तुमने मला ओळखा नाही क्या?’. शिपाई कान साफ करीत बोलला ‘तू असेल तुझ्या घराचा मुख्यमंत्री. मग मी काय करायचं? तुला काय मॅनर्स हाय का नाय. आपल उद्धटपणे घुसू राहिलास. ...

ती ती आणि ती शनिवार, २५ डिसेंबर २०१०, १५:२७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय बोलू. कालचा दिवस एकदम ‘सही’. अजूनही शरीरभर रोमांच उठत आहेत. बस काय बोलू कालच्या दिवसात काय घडल ते. फक्त ती ती आणि ती. दिवसभर कम्युनिकेटरवर गप्पा मारल्या. आणि ती माझ्या डेस्कवर सुद्धा आलेली. यार, काल रात्रभर नीट झोप लागली नाही. शेवटी पहाटे साडेतीन चारला टीव्ही सुरु केला. पण तिथेही जाम बोर झाल. मुळात आज घरात जाम बोर झालेलं. तिच्या आठवणीने व्याकूळ करून टाकलेलं. खरच, तिच्याशिवाय ...

भुर्रूक पचाक पचाक शुक्रवार, १७ डिसेंबर २०१०, ११:०३ (+०५:३०)

सुदर्शन मी पुणेकर

समजा ऑफिसमध्ये तुम्ही क्युबिकलमध्ये बसून काम करत आहात आणि अचानक पलीकडच्या क्युबिकल मधून कॉफी पिण्याचा जोरदार भुर्रूक भुर्रूक आवाज आला तर? ती कॉफी सुध्धा एकदम घट्ट दुधाची असावी, लापशी सारखी, फेस असलेली. मधूनच कपमध्ये चमच्यानी कॉफी ढवळण्याचा कडडम कडडम आवाज आला तर? आणि तो कडडम आवाज कॉफी संपेपर्यंत येत राहिला तर? सोबत बिस्कीट खाताना तोंडात डिंकाचे हजारो झरे फुटल्यामुळे ...

मुंबई-पुणे-मुंबई (?) सोमवार, २५ ऑक्टोबर २०१०, २३:३९ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

जवळपास महिना झाला पुण्यात येऊन, पण काही मजा नाही, मुंबईची सर तर नाहीच नाही, आता तर मी सिरिअसली विचार करायला लागलो आहे, की खरच मी काही चुक तर नाही केली इकडे येऊन?? एकतर मागुन घेतलेली बदली आणि आता हा असा प्रकार, वर्क कल्चर मध्ये तर फरक आहेच आणि एकंदरीतच पुणे जॉब करायला बोर वाटायला लागले आहे.

सकाळी ऑफिसला जाण्यापासुन सुरुवात, एकतर जवळपास दीड वर्षे लोकल आणि Best ...

का हा दुरावा? शुक्रवार, १५ ऑक्टोबर २०१०, ००:२५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कसं बोलावं? ती गेले दोन दिवसांपासून ऑफिसमध्ये आलेली नाही. बहुतेक सुट्टी घेऊन घरी गेली असावी. मला खूप आठवण येते आहे. दोन दिवसांपासून तिने पाठवलेले सगळे मेल, तिच्याबरोबर झालेली चॅटची दोन पारायणे झाली आहेत. आणि वाचतांना तीचा तो छानसा चेहरा आठवतो. तो दोन ऑगस्ट आठवतो. ज्या दिवशी मी तिच्याशी पहिल्यांदा बोललो तो दिवस. आणि तिचे चार ऑगस्टचे ‘हाय’. आणि परवाचे ‘हाय डियर’.. अगदी भरून आल होत ...

आंदोलन बुधवार, ०८ सप्टेंबर २०१०, ००:३७ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

आज भारत बंद होता म्हणे, काही जाणवल नाही, उलट आज जरा जास्तच काम कराव लागल, जाऊद्या, चालायचच. तर आजचा भारत बंद महागाई, धान्य सडणे अशा काही मुद्द्यांसाठी होता. आता मला तर अस वाटत की हे धान्य वगैरे काही सडले नसेल हे या लोकांनी परस्पर विकुन टाकले असेल आणि म्हणत असतील की सडलय म्हणुन, आता धान्य मुळातच नसेल तर ते फुकट देण्याचा संबंध येतोय कुठे?
तस बघायला गेल तर हे फारच मोठे ...

अंगठी सोमवार, ०९ ऑगस्ट २०१०, २३:२९ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

अंगठ्यांनी तर पार वैताग आणलाय, मी इकडे मुंबईत तर जवळपास सगळ्यांनाच कोणती ना कोणती अंगठी घालताना पाहिले आहे, खरतर मुंबईतच लोकांशी इतका जवळुन संबंध आला त्यामुळे एवढ डिटेलमध्ये निरिक्षण करता आल, अर्थातच हा संबंध लोकलच्या तुडुंब गर्दीतच आलाय, शेकडो हात तोंडासमोर आले की बारिकसारिक गोष्टी दिसणारच. लोकं दोन दोन अंगठ्या घालुन फिरतात एकीत लाल खडा आणि एकीत हिरवा खडा, ...