देवनागरी
Roman
Press F12 to toggle

इतर

छप्पन पावसाळे! सोमवार, २८ जानेवारी २००८, ००:०० (+०५:३०)

मी अत्त्यानंद अत्त्यानंद

पाहिले छप्पन पावसाळे
भोगिले तितुकेच हिवाळे
सोशिले पहा मी उन्हाळे
तरिही म्या काही नाकळे

मित्रहो आज २८ जानेवारी २००८ म्हणजे लौकिकार्थाने माझा वाढदिवस!वयाची ५६ वर्षे पूर्ण करून सत्तावनाव्या वर्षात पदार्पण ...

प्रायव्हेट लॅमिनची खुशाली रविवार, २७ जानेवारी २००८, ०२:०८ (+०५:३०)

Raj Random Thoughts

हॅरी लॅमिन एक साधारण सैनिक होता. १९१७ मध्ये पहिल्या महायुद्धात सहभागी होण्यासाठी तो फ्रांसला गेला. तिथून त्याने जमतील तशी त्याच्या बहिणीला आणि भावाला पत्रे धाडली. या पत्रांचा संग्रह त्याचा नातू बिल लॅमिन जपून ठेवला आहे आणि आता ...

भविष्य,डायेट आणि कुत्रा! रविवार, ३० डिसेंबर २००७, ०८:५१ (+०५:३०)

मी अत्त्यानंद अत्त्यानंद

सीता आणि गीता ह्या दोन्ही मैत्रिणी बरेच दिवसांनी भेटताहेत.दोघी तशा मिश्किल आहेत. एकमेकांची थट्टा करण्यात मागेपुढे बघत नाहीत. बोलण्यातून बोलणे कसे बदलत जाते त्याचे हे एक गमतीदार उदाहरण ! गीताचा ज्योतिष शास्त्रावर थोडाफार ...

श्वना! मंगळवार, २७ नोव्हेंबर २००७, १२:५९ (+०५:३०)

मी अत्त्यानंद अत्त्यानंद

हे व्यक्तिचित्र ह्याआधी मायबोलीच्या ’हितगुज दिवाळी २००७" च्या अंकात प्रकाशित झालेले आहे.

"झालेत?" (झेंडू मधल्या झ चा उच्चार)
"भिजवलेत?" (जवान मधला ज चा उच्चार)?
"टॅम हाय?"
निरनिराळ्या वेळी येणार्‍या अशा निरनिराळ्या ...

संपन््न दशकाची डायरी : अमेरिकावारी बुधवार, २१ नोव्हेंबर २००७, ०५:४७ (+०५:३०)

milind Milind Bhandarkar

गेल्या दशकात मराठीत सर्वाधिक लिहिला गेलेला साहित्यप्रकार, म्हणजे अमेरिकावारी. हा प्रकार ढोबळमानाने प्रवासवर्णन ह्या प्रकारात मोडतो, पण प्रवासवर्णन हे बरेचदा रोचक असते, हा ह्या दोन प्रकारांतील मुख्य फरक.

प्रवासवर्णन हा ...

"पोलीसी खाक्या"! २ मंगळवार, १३ नोव्हेंबर २००७, ११:०५ (+०५:३०)

मी अत्त्यानंद अत्त्यानंद

"हां! बोला. काय काम हाय?" एक तारा.
"साहेब, त्याचं काय आहे की माझं पाकीट उडवलं"! मी
"उडवलं? ते कस काय बुवा? "
"आता ते मला कळलं असतं तर मी इथे कशाला आलो असतो?" मी. मी देखिल तिरकस बोलण्यात कमी नव्हतो. इथे आपला हात दगडाखाली आहे हे माहित ...

"पोलीसी खाक्या"! १ सोमवार, १२ नोव्हेंबर २००७, २३:१३ (+०५:३०)

मी अत्त्यानंद अत्त्यानंद

त्या दिवशी गाडीला नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती तरीही मी कसाबसा चढलो. मागून लोक लोटतच होते त्यामुळे थोडा आत आणि सुरक्षित जागी पोचलो. हातात असलेली जड ब्रीफकेस वरती फळीवर ठेवायला दिली आणि व्यवस्थित तोल सांभाळून उभे राहता ...

मी एक पुलकित! २ शनिवार, ०३ नोव्हेंबर २००७, १२:५२ (+०५:३०)

मी अत्त्यानंद अत्त्यानंद

पुलंनी लिहिलेली व्यक्तिचित्रे वाचणे,ती त्यांच्याच शब्दात आणि आवाजात ऐकणे आणि त्याचे दूरदर्शन रुपांतर पाहणे ह्यापैकी मला स्वतःला ती त्यांच्याच आवाजात ऐकायला जास्त आवडतात. आपण स्वतः ही व्यक्तिचित्रे नुसती वाचली तरी आवडतातच ...

गहिरे पाणी: रत्नाकर मतकरी मंगळवार, ०७ ऑगस्ट २००७, ०८:५१ (+०५:३०)

krishnakath कृष्णाकाठ

 

काही आठवड्यांपूर्वी न्यू यॉर्क मराठी मंडळाने सादर केलेले “उद्गार” नावाचे नाटक पाहिले.  या ...

ग्रंथराज दासबोधाचे वेब प्रकाशन,पद्मश्री... शनिवार, ०७ जुलै २००७, ०३:५६ (+०५:३०)

प्र आयुर्वेद,पर्यायी व पुरक ...

पुणे: सत्कार्योत्तेजक सभा धुळे अंकीत वाग्देवता मंदीर यांच्या वतीने श्रीमत ग्रंथराज दासबोधाचे वेब प्रकाशन,पद्मश्री विजय भटकर आणि आचार्य गोविंद गिरी (किशोरजी व्यास) यांच्या हस्ते करण्यात तीन जुलॆ रोजी आले.यावेळी सकाळ्नगर ...