देवनागरी
Roman
Press F12 to toggle

इतर

पाटी मंगळवार, २० एप्रिल २०१०, २३:१६ (+०५:३०)

कृष्णाकाठ

आज ऑफिसमध्ये एक नोटिस वाचली…आणि थेट पुणेरी पाटीची आठवण आली.

त्याचे काय आहे…आमचे ऑफिस सध्या दुस-या जागी शिफ्ट होत आहे. त्यामुळे ...

पुन्हा १० वाजून १० मिनिटे शुक्रवार, ०५ फेब्रुवारी २०१०, १०:२७ (+०५:३०)

कृष्णाकाठ

सरदेसाईंच्या ब्लॉग वरचा “१० वाजून १० मिनिटेच का..” लेख वाचला आणि माझ्या कन्या राशीच्या मनाला संशय घ्यायला एक नवा विषय मिळाला!

भानस यांनी दुकानात डिस्प्लेला असणारी घड्याळे नेहमी १० वाजून १० मिनिटेच का दाखवतात याच्या कारणांचे एक मस्त ऍनॅलिसिस केले आहे. शेवटी १० वाजून दहा मिनिटे दाखवण्यामागे घाड्याळाचे सौंदर्य खुलवणे हाच एकमेव हेतू असावा असा निष्कर्ष त्यांनी काढला!

मी ...

भारतातील पहिला पावर प्लान्ट गुरुवार, २८ जानेवारी २०१०, १०:१६ (+०५:३०)

कृष्णाकाठ

सहजच मनात विचार आला की भारतातील पहिला विद्युत प्रकल्प (पावर प्लान्ट) कोणता आहे?

वेबवर सर्च केले….तर कळाले की १८९९ साली दार्जीलिंग मध्ये भारतातील पहिला जल-विद्युत प्रकल्प सुरु झाला. त्याची क्षमता १३० ...

रस्ते!! शुक्रवार, २६ जून २००९, ०२:१९ (+०५:३०)

कृष्णाकाठ

रस्त्यांचे स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व असते….जसे की उत्साही रस्ते, तरुण रस्ते, बंडखोर रस्ते, निसर्गरम्य रस्ते, नटलेले रस्ते, विजयी रस्ते…एक ना अनेक अशी विशेषणे आहेत की जी तुम्ही रस्त्यांना लावलीत तर तुम्हाला त्या विशेषणाचा अर्थ पूर्ण करणारा असा एकतरी रस्ता आठवेलच. दलाल स्ट्रीट पासून ते वॅल स्ट्रीट पर्यंत, शिवाजी रोड पासुन ते राजपथ पर्यंत आणि सिल्क रूट पासून ते ग्रॅन्ट ट्रंक ...

शंकरराव! २ रविवार, ०८ फेब्रुवारी २००९, १६:२१ (+०५:३०)

मी अत्त्यानंद अत्त्यानंद

बापूशेठ आणि गोविंदराव ह्या दोघांना आमच्या कार्यालयात चहा बनवायला ठेवल्यामुळे साहजिकच चंदूशेठकडचा आमचा चहा पिणे बंद झाले. त्यामुळे शंकररावाचे आमच्या इथे येणे कमी झाले. पण अचानक एक संधी अशी आली की ...

मुंबई मॅरेथॉन-२००९ सोमवार, १९ जानेवारी २००९, १७:५१ (+०५:३०)

मी अत्त्यानंद अत्त्यानंद

मी आणि माझी मुलगी कुमारी मधुरा.

मंडळी मुंबई मॅरेथॉनबद्दल गेली कैक वर्ष ऐकतोय,वाचतोय,पाहतोय;पण कधी त्या वाटेला जायचा योग नव्हता आला. ह्या वर्षी तो योग अचानकपणे आला. त्याचं काय झालं की माझ्या मुलीने ...

२००८-एक आजारी वर्ष! शुक्रवार, १६ जानेवारी २००९, ०९:२० (+०५:३०)

मी अत्त्यानंद अत्त्यानंद

शीर्षक वाचून चक्रावलात ना? पण हे शीर्षक मी जाणीवपूर्वक दिलंय.कसं ते सांगतो.
एकूणच २००८ हे वर्ष जागतिक आर्थिक मंदी,मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि इतर तत्सम वाईट बातम्यांनी भरलेलं होतं. जागतिक आर्थिक ...

मराठी प्रेम कविता ( love ) शुक्रवार, १२ डिसेंबर २००८, १४:४० (+०५:३०)

mitali deshmukh "तुमची लाडकी वाहिनी"

पाऊस हा मला आठवतो.. भिजता भिजता तुझी आठवण सतावतो… ती आठवण…पाहिले तुला भिजताना.. आज भिजताना का हा पाऊस मला सतावतो… असाच एक पाऊस ...

श्रध्दांजली !! गुरुवार, २७ नोव्हेंबर २००८, ०९:३२ (+०५:३०)

अमोल केळकर भविष्याच्या अंतरंगात

मुंबईत अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा प्रतिकार करताना शहीद झालेल्या पोलिस दलातील अधिकारी, पोलिस शिपाई तसेच या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले परदेशी नागरिक व सामान्य मुंबईकर ...

नानुचे इंग्लीश! शुक्रवार, २१ नोव्हेंबर २००८, १९:५७ (+०५:३०)

मी अत्त्यानंद अत्त्यानंद

ही व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक आहे. योगायोगाने कुणाशीही,कोणतेही साम्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

नानु माझा लहानपणचा खास सवंगडी. अभ्यासात तसा यथातथाच होता. अंगाने बर्‍यापैकी जाडसर, उंच म्हणता ...