देवनागरी
Roman
Press F12 to toggle

भुंगा

रंग शुक्रवार, १२ मार्च २०१०, १४:०७ (+०५:३०)

akhiljoshi स्पंदन

रंग..
रंग म्हटलं कि आठवतो सण रंगपंचमीचा , होळीचा..
मुक्त हस्ते एकमेकांना रंग लावून आनंदोत्सव साजरा करणारे आपण..

कधी कधी वाईट वाटत जेव्हा.. रंग वाटले जातात..
त्याची lable जाती – धर्माला लावली जातात..
त्याच्यावरून होतात दंगली… पण निसर्गाच्या दुखाचा एकाच रंग
वाहत असतो.. अंगातून रक्त या नावाने..
मग कधीतरी वाटत… रंगत बुडून सा-या..रंग माणुसकीचा पांगळा..
इतुके अंध होतो आपण.. या ...

तुझ्यावर रुसलाय.. रविवार, १४ फेब्रुवारी २०१०, २२:२७ (+०५:३०)

akhiljoshi स्पंदन

प्रीत माझ्या नजरेमधली ओळखली नाही तू..
काळजात या अडीच अक्षरी रेघ कोरली नाहीस तू..
म्हणून वेदनांच्या काट्यासहित
‘गुलाब’ तुझ्यावर रुसलाय..

शिशीर पानगळ देवून जातो..चैत्र पुनव चंदन देवून जातो..
माघ फाल्गुन हि येवून जाती … ऋतूपरी मी सावरतो..
तरीही अंतरातल्या पालवीसहित…
‘वसंत’ तुझ्यावर ...

भुंगा शुक्रवार, ०४ जुलै २००८, १६:१६ (+०५:३०)

आनंदयात्री आनंदयात्री


अजाण भुंगा एका दिवशी
बागेमध्ये भ्रमरत होता
नाजुक सुंदर फुले आगळी
अन थोडिशी कोळी जाळी
अल्लड सावज अवचित आले
भराभरा ते जाळे विणले
कोळी वदला फुला आपला
स्नेह निराळा सख्य निराळे
त्या वेड्याला पाहुन पटकन
फुलानेच एक जाळे विणले
होता कोळी हरकामी तो
भराभरा तो डाव मांडला
उधळुन देता ...