देवनागरी
Roman
Press F12 to toggle

From Diary

Pathétique (माथे मे टिक टिक…) शुक्रवार, २६ फेब्रुवारी २०१०, ०९:४९ (+०५:३०)

शिरीष GuruVision

आज काही कारणाने स्वान लेक ह्या चायकौव्स्कीच्या कॉंपोझिशन कधितरी ऐकल्याची आठवण झाली आणि त्यावर संशोधन करता समोर पॅथेटिक शब्द आला. आणि एरवी स्वैर भ्रमंती करणारे आमचे मन काही काळ विचारात गुंफले… तो शब्द तेथे मृत्यूशी निगडीत दर्शविल्याने आम्ही आत्ताच तयावर पुढे प्रवास करू इच्छित नाही…

खरे तर सध्याच्या भारतीय ...

मनोराज्य…वेगळे राज्य मंगळवार, ०५ जानेवारी २०१०, ०६:१८ (+०५:३०)

शिरीष GuruVision

मलाही एक स्वतः तयार केलेले वेगळे राज्य असायला आवडेल… प्रॉब्लेम एवढाच आहे की ही एक लेम एक्स्कूज आहे. आमच्या परिभाषेत वेगळे राज्य मागणारा प्रत्येक जण एक मनोरूग्णच आहे… आधी तापवलेले (उकळलेले) पाणी थंड करून दाखवा मग पुढे बोला… कारण इथे भगवंतांचे राज्य अगोदरच आहे…. आणि त्या राज्यात ढवळाढवळ करायचा अधिकार कोणालाही नाही..

हे कसे ते आज सविस्तर उकलले जाणारच ह्या लेखातून… ...

हाय काय नाय काय… शुक्रवार, ०१ जानेवारी २०१०, १५:११ (+०५:३०)

शिरीष GuruVision

शिवसेना आणि महाराष्ट्र, उद्धव, राज तसेच रिलायन्स आणि, मुकेशअनिल यांचा साकल्याने विचार केला असता आम्हांला ह्या ब्लॉग पोस्टचे शीर्षक सुचले…

आता ह्या दोन्ही विषयावरचे आमचे विचार बहुदा गोपनीय आणि स्फुटजन्य स्वरूपाखाली येत असल्याने आपण सध्या फक्त … म्हणजे टिंब टिंब टिंब ह्याचाच विचार ...

कथा पंचमी गुरुवार, २४ डिसेंबर २००९, १०:२४ (+०५:३०)

शिरीष GuruVision

श्रीराम विद्यालयातून चौथी उत्तीर्ण होऊन मी पाचव्या यत्तेत नवीन शाळेत पोहोचलो आणि आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेतील आंग्लभाषाध्यायनाला सुरुवात झाली. काय मजा थोड्याच दिवसात आमच्या इंग्रजीच्या शिक्षिका की ज्या आमच्या वर्गताई (वर्गशिक्षिका) सुद्धा होत्या त्यांनी मला अचानक एक दिवस वर्गप्रमुख (म्हणजेच क्लास मॉनिटर) नेमले.

त्याच दिवशी त्यानंतर थोड्याच वेळात एका तासाचे ...

योगी… गुरुवार, १० डिसेंबर २००९, १२:३८ (+०५:३०)

शिरीष GuruVision

पुण्यातील कोथरूड प्रभागातील हॉटेल योगी (आणि बियर बार) येथे ४-५ (किंवा थोड्या जास्तच) वर्षांपूर्वी २ मित्र भेटले ते गप्पात रमले असताना एका तिसऱ्या मित्राचा (जो वेगळ्या गावांत राहतो) फोन आला. मी पुण्यात आलोय… कुठे आहेस… बहुदा दिवस ही गुरुवारचाच होता… वेळ बहुदा सांजवेळचे ७ – ८ (म्हणजे पुणे – १ < वा > उणे – १ म्हणा ना!) चा दरम्यान… दोघे योगीमध्ये बसून बहुदा बिअर वगैरे पीत होते…

तर ...

साबण… (निर्मळ नाम स्वच्छ ते करून ताक) सोमवार, २१ सप्टेंबर २००९, १०:०९ (+०५:३०)

तिरंदाज GuruVision

हाच आमच्या पुढच्या १-२ दिवसांचा लिखाण विषय आहे…
हा लेख विकी सारखा १-२ दिवस हळू हळू लिहीखित ही राहिल कदाचित किंवा ह्या पहिल्या ३ ओळीचूनच आपले मन निर्मळ होईलही…
नाही निर्मळ मन तेथे काय करील साबण… ऐसे वदले तुकाराम

तर गेले काही दिवस आम्ही पतंजली शाळंकृत तेजस नांवाचा साबण वापरतेय… हा अगदी पिअर्स ह्या ग्लिसरीन (खोटे अश्रू ढाळायला भाव थंडीत गत अंगाला) सोप सारखाच आहे… तेजस हा ...

लो सत्ताक मंगळवार, ०८ सप्टेंबर २००९, १२:०० (+०५:३०)

शिरीष GuruVision

ऐसे बाण बघण्याची दृष्टी आपल्याकडे आहे का? हे ज्याचे त्याने तपासून पहावे…

ह्यात एक हातही आहे ...

मैफिल… मंगळवार, ०१ सप्टेंबर २००९, ११:१५ (+०५:३०)

शिरीष GuruVision

..आणि पंडीत गंडुजींनी (तिकडे.. स्वर्गात) तबलजीला आ(खा)डा चवताल धरायची सूचना केळी… तिकडे तंबोल्यावर कोण आहे रे..

प्रधानजी: ...

इथून जाणवलेला गुजराथ… सोमवार, ३१ ऑगस्ट २००९, ११:३५ (+०५:३०)

शिरीष GuruVision

सर्वश्रुत गुजरात दंगलीवेळी मीही उद्विग्न तरीही शांत चित्ताने पहात होतो… मोदींनी काय नाही केले ह्यापेक्षा त्यांनी काय काय केले हेही तितकेच महत्वाचे आहे. त्यावेळी सामान्य माणसाने कायदा हातात घेतला होता… सर्वसामान्य माणसाचा खूप खोलवरचा जुना घाव जखम अचानक उफाळून वर आली होती. त्यावेळी मोदींनी जर राडीनामा दिला असता आणि समजा भाजप ने स्विकारला असता तरी पुढे काय?

पेक्षा जे ...

आणि आदर-वाइज… बुधवार, २६ ऑगस्ट २००९, १०:४५ (+०५:३०)

शिरीष GuruVision

Wise and OtherWise ची ही गोष्ट खूपच वाचनीय वाटते मला…

खरे तर अजून मंथन होणे आवश्यक आहे तिकडे हेड-quarter(चतुर्थ्यांश) मध्ये कारण अजून बरीच माणके दिसत नाहीत कुठे…

अजून ते भवानी तलवार आणायला लंडनला जाऊन हात हलवत परत येणे आणि बऱ्याच अशा गोष्टी आठवणीत ...