पाककृतीचे जिन्नस:
बटाटे ४
कांदा १
मिरच्या ६ तिखट, लसूण पाकळ्या ४ मोठ्या, कोथींबीर १ जुडी, अर्धे लिंबू
मीठ, साखर चवीपुरते
लाल तिखट व धनेजिरे पूड प्रत्येकी पाव चमचा,
क्रमवार मार्गदर्शन: बटाटे उकडून, त्याची साले काढून कुस्करून घ्यावेत. त्यात कांदा, लसुण पाकळ्या, मिरच्या व कोथिंबिर खूप बारीक चिरून घाला. लिंबू पिळा. लाल तिखट व धनेजिरे पूड प्रत्येकी पाव चमचा घाला. ...