देवनागरी
Roman
Press F12 to toggle

तळलेले पदार्थ

brussels sprouts balls गुरुवार, २६ जानेवारी २०१२, ०७:४१ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

जिन्नस :

किसलेले brussels sprouts ८ ते १० नग
एका मिरचीचे बारीक तुकडे
लाल तिखट
धने जिरे पूड
कोथिंबीर
मीठ
डाळीचे पीठ
तळणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन : वरील सर्व जिन्नस एकत्र करा व त्यात अगदी थोडे पाणी घालून छोटे छोटे गोल बनवा. गोल बनवण्याइतपतच पीठ घट्ट भिजवावे. नंतर मध्यम आचेवर कढई ठेवा व त्यात पुरेसे तेल घाला. तेल तापले की गॅस मंद ठेवा व त्यात वरील ...

घारगे बुधवार, २८ एप्रिल २०१०, १९:२८ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

लाल/पिवळा भोपळ्याचा कीस १ वाटी
गूळ १ वाटी
तांदुळाचे पीठ अर्धी वाटी
रवा अर्धी वाटी
कणीक अदपाव वाटी
साजूक तूप अर्धा चमचा

क्रमवार मार्गदर्शन: मध्यम आचेवर कढई ठेवा. कढईत थोडे साजूक तूप घालून भोपळ्याचा कीस व गूळ एकत्र करून शिजवून घ्या. शिजवताना त्यावर ताटली ठेवली तर पटकन शिजतो. शिजल्यावर गरम ...

पालक भजी मंगळवार, १६ सप्टेंबर २००८, ०३:१५ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

जितकी पालक पाने तितकी भजी:

पालकाची निवडक पाने पाण्याने धुवून ती अलगद हाताने फडक्याने पुसून घ्या. हरबरा डाळीच्या पीठामध्ये थोडेसे तांदुळाचे पीठ घ्या. त्यात थोडे लाल तिखट, थोडी हळद, थोडी हिंग पावडर व चवीपुरते मीठ घालून पीठ जरा पातळसर भिजवा. कढईत तीव्र आचेवर तेल तापवून ...

तळलेले बटाट्याचे काप शुक्रवार, ०२ नोव्हेंबर २००७, ०६:५० (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

मोठे बटाटे ३
लाल तिखट, मीरपूड, मीठ
तळ्ण्यासाठी तेल किंवा तूप

क्रमवार मार्गदर्शन: बटाटा कापांसाठी मोठे बटाटे जास्ती चांगले. पहिल्या प्रथम बटाटयाची साले काढून मोठे उभे काप करणे. मध्यम आकाराचे. नंतर तेलात खमंग तळावेत. लाल रंग येईपर्यंत. नंतर ताटलीत काढून त्यावर आवडीप्रमाणे ...

तळलेले बटाट्याचे काप शुक्रवार, ०२ नोव्हेंबर २००७, ०६:५० (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

मोठे बटाटे ३
लाल तिखट, मीरपूड, मीठ
तळ्ण्यासाठी तेल किंवा तूप

क्रमवार मार्गदर्शन: बटाटा कापांसाठी मोठे बटाटे जास्ती चांगले. पहिल्या प्रथम बटाटयाची साले काढून मोठे उभे काप करणे. मध्यम आकाराचे. नंतर तेलात खमंग तळावेत. लाल रंग येईपर्यंत. नंतर ताटलीत काढून त्यावर आवडीप्रमाणे ...

शंकरपाळे शुक्रवार, ०२ नोव्हेंबर २००७, ०२:०० (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

अर्धी वाटी साजुक तूप,
अर्धी वाटी साखर,
अर्धी वाटी दूध
तळणीसाठी तेल किंवा तूप
२ वाट्या मैदा अथवा
unbleached all purpose flour (king arthur)

क्रमवार मार्गदर्शन:

दूध, साखर व तूप एका पातेल्यात एकत्र करून गॅसवर ठेवणे. उकळी आली की गॅस बंद करून त्या गरम मिश्रणात मैदा किंवा (all purpose flour) घालून कालथ्याने ढवळणे. मैदा घालत असतानाच ...

शेव शुक्रवार, ०२ नोव्हेंबर २००७, ०१:५८ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

वाढणी:ज्या प्रमाणात हवी असेल त्या प्रमाणात

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

हरबरा डाळीचे पीठ
मीठ, पीठ भिजवण्यासाठी लागणारे पाणी
तळण्यासाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन:

डाळीच्या पीठात चवीपुरते मीठ घालून पीठ सैल भिजवावे. भिजवताना पीठाची गुठळी होणार नाही याची काळजी घ्यावी. पीठ भिजले की त्याला थोडा तेलाचा हात लावावा. पीठ नितळ ...

शेव शुक्रवार, ०२ नोव्हेंबर २००७, ०१:५८ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

वाढणी:ज्या प्रमाणात हवी असेल त्या प्रमाणात

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

हरबरा डाळीचे पीठ
मीठ, पीठ भिजवण्यासाठी लागणारे पाणी
तळण्यासाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन:

डाळीच्या पीठात चवीपुरते मीठ घालून पीठ सैल भिजवावे. भिजवताना पीठाची गुठळी होणार नाही याची काळजी घ्यावी. पीठ भिजले की त्याला थोडा तेलाचा हात लावावा. पीठ नितळ ...