देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही ... बुधवार, १८ ऑगस्ट २०१०, २३:३२ (+०५:३०)

Makarand Raut VeDika thinks....!!

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥

आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर
अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर
मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥

कुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी
कुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली ...

Random Thoughts - 9 मंगळवार, १७ ऑगस्ट २०१०, २२:१० (+०५:३०)

अभिजीत Nirankush

या वेळचे Random Thoughts जरा वेगळे आहेत. हल्ली एखादा विचार आला कि तो लगेच बझवर टाकून मी मोकळा होतो. त्यामुळे बरयाच दिवसात असा लेख लिहिला नव्हता. खाली दिलेले विचार हे खरे म्हणजे वेगवेगळ्या लेखांच्या कल्पना आहेत. कधीकाळी ड्राफ्ट्समध्ये साठवलेले लेख आज वाचत होतो. कधीतरी त्यावर विचार केलेला असल्यामुळे ते डिलीट करणे जीवावर आले आणि त्यांचे पूर्ण लेख बनवणे जास्तच जीवावर आले होते. तेंव्हा असे ...

तहानेलेला वाटसरु मी मंगळवार, १७ ऑगस्ट २०१०, २१:२२ (+०५:३०)

Makarand Raut VeDika thinks....!!

तहानेलेला वाटसरु मी
अंगणी तुझ्या विसावलेलो
क्षणभराच्या तुझ्या सोबतीने
भरऊन्हात मी सुखावलेलो

तुझ्या नजरेच्या स्पर्शाने
मन माझे शहारलेले
साथ मी मागताच तुला
ओठ तुझे थरारलेले

अधांतरीचे उत्तर तुझे
दुरवर नक्षात्रांत गेले
नकाराच्या एका शब्दाने
अंगण सारे शांत केले

मागे ...

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळले... सोमवार, १६ ऑगस्ट २०१०, १६:०५ (+०५:३०)

Makarand Raut VeDika thinks....!!

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही

छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही…

का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन

हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण…

मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही

पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही…

रात्री छान च असतात … ...

भयानक सुपर-बग NDM-1 याच्या आगमनाने ... रविवार, १५ ऑगस्ट २०१०, २१:१७ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

भयानक सुपर-बग NDM-1 याच्या आगमनाने खळबळ !
जिवाणूंना [बॅक्टेरिया] मारण्यासाठी वापरण्यात येणार्या सर्व प्रकारच्या प्रतिजैविकांना निष्प्रभ करण्याचा नवा मार्ग [किंवा कुवत म्हणा] आशियातील काही जिवाणूंनी शिकून घेतला आहे.प्रतिजैविकांना निष्प्रभ करण्यात तरबेज असलेल्या अशा जिवाणूंना “सुपरबग”युक्त जिवाणु असं म्हटलं जातं आणि त्यांचा प्रसार प्रवाशांमार्फत जगभर होत आहे असं ...

हिंदीवाल्यांचे उघडे पडलेले दबावतंत्... रविवार, १५ ऑगस्ट २०१०, १९:४२ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

"...... हा युक्तिवाद म्हणजे हिंदी भाषिक गटाच्या बहुमताच्या जोरावर इतर सर्व भाषिकांवर हिंदी सक्तीने लादण्याचा प्रयत्न आहे, याचीही स्पष्ट कल्पना इतर भाषिकांना आली. त्यामुळे झाले काय की, एरवी ...

अफलातून..?? तद्दन फालतू .... शुक्रवार, १३ ऑगस्ट २०१०, १६:२३ (+०५:३०)

जेडी kaleidoscope जेडी ची वाडी

कार्यक्रम - अफलातून लिटल मास्टर्स ( म्हणजे अगोचर मूले )
वाहिनी - ई टीवी
वेळ - बुधवार गुरुवार ९.३० रात्रौ

मित्रहो कदाचित हा लेख वाचून तुम्हाला माझे ई टीवी वहिनीबरोबर वैर किवा त्या वाहिनीबद्दल तुम्हा सर्वांचे मत कलुषित व्हावे अशी इच्छा आहे असे वाटणार किवा वाटू शकते. (कारण मी बाजीराव मस्तानी बद्दल ही फार शिफारसीचे लिहिले नव्हते.).
पण राजू परुळेकरांचा संवाद , ...

प्रणय शुक्रवार, १३ ऑगस्ट २०१०, १०:४१ (+०५:३०)

जेडी kaleidoscope जेडी ची वाडी


भाळलेल्या या क्षणांना
नयन कटाक्षाची धुंदी आहे
दीप मालावण्यास विलंब नको
बेधुंद आज पुनव आहे

लाजित्त तुझी धवल कांती
तीवर चांदण्यांची दुलई शोभून राहे

कैच्याकै शुक्रवार, १३ ऑगस्ट २०१०, ०१:५६ (+०५:३०)

THE PROPHET "बाबा" ची भिंत !

माझा जन्म पुण्याचा आहे आणि मी मुंबईत लहानाचा मोठा झालो. मला ठाऊक आहे, की मी हे इतक्या वेळा सांगितलंय, की 'माझा जन्म..' हे वाचल्यावर पुढचं वाक्य लिहायचीही गरज उरणार नाही मला. तरीही पुन्हा सांगतो, कारण ह्या माहितीची पुढच्या लेखाला तेव्हढीच गरज आहे, जेव्हढी मुक्तपीठ वरच्या प्रतिक्रिया एन्जॉय करण्यासाठी लेख वाचण्याची.

तर असं आहे, की माझे वडील सातार्‍याचे आणि ते माझ्या जन्माआधी ...

मारपीट नव्हे मौनं सर्वार्थ साधनम् –... शुक्रवार, १३ ऑगस्ट २०१०, ००:०६ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

मारपीट नव्हे मौनं सर्वार्थ साधनम् –no spanking but remain Quiet—-!

मुलांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न आपण सूज्ञ पालक या नात्यांने करत असतो.कोणीही हे मान्यच करेल.पण त्यात वळण लावण्यासाठी सदानकदा पायावर किंवा ढुंगणावर चापटी मारणं योग्य आहे कां याचा अभ्यास Tulane University च्या संशोधकांनी केला.मुलाने आपल्या समजुतीनुसार खोडसाळपणा केल्याक्षणी त्याला एक-दोन चापटी मांडीवर दिल्याने तात्पुरतॆ ...