आम्ही....आम्ही मध्यम वर्गीय मराठी कुटुंबातली मुलं. ऎकलं होतं शाळेत असताना, महात्मा फ़ुले आणि सावित्रीबाई फ़ुले ह्यांच्या पुन्यतिथीला व जयंतीला ते आम्ही पाटही केलं होतं, कि त्यांनी लोकांचे दगडधोंडे खाऊन आमच्यासाठी शाळा सुरु केल्या होत्या आणि त्या हि फ़ुकट. का ? तर शिक्षण हा समाज्यातल्या प्रत्येक माणसाचा अधिकार आहे म्हणुन....सलाम करतो आम्ही त्यांना आणि त्याच बरोबर महर्षी ...