देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कल्पना

संसर्गजन्य जिवाणू रविवार, २९ जानेवारी २०१२, २०:१९ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

आज सकाळी एका माणसाच्या शरीरात नाकावाटे शिरलो.
म्हटले याला चांगला मोठा संसर्गजन्य रोग लावावा.
कारण आम्ही जातीने जीव-जंतू जिवाणू विषाणू.
आम्ही ज्याच्या संपर्कात त्याला लागलेत आजार रोग.
काही अंधश्रध्दाळू म्हणोत बापडे आपल्याच कर्माचे भोग.

तर शरीरात थोडे आतवर - नसांमध्ये पोहोचलो.

इतर माणसांच्या तुलनेत या व्यक्तीचे शरीर काही वेगळेच ...

दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा शनिवार, ०१ ऑक्टोबर २०११, ०४:१२ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा
ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक (बॅकग्राउंड हातोडीनं ठोकल्याचा आवाज)
ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक
माझा दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा
लाकूड तासून, रंधा मारून काढतो भुस्सा ||धृ||

कामं त्याचं हाय सुताराचं
आणतो लाकूडं सागाचं
करवतीनं कापत बसतो
रातीबी तसंच करतो
काय करावं समजना झालं
कामासाठी नुसता झालाय वेडापीसा
लाकूड तासतोय रंधा ...

ज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुस... सोमवार, १२ सप्टेंबर २०११, ०३:३१ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

ज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्र्यलढा

(ढिसक्लेमर: या नाट्यप्रवेशातील सर्व पात्रे, घटना काल्पनीक आहेत. त्या पात्रांचा व घटनांचा कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तींशी संबंध नाही. तत्राप असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

(भुमिका: अर्जून, माया, श्रेया, रिषी, कविता, प्रणव)

अर्जून: काय करावे बरे? हि अजून माया कशी आली नाही ते? छे! कित्ती ...

Now we are only two :: टू वन्स आर टू :... शुक्रवार, ०२ सप्टेंबर २०११, ०३:४१ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

काल मी हिंदी-मराठी एकत्र असलेले गीत लिहीले. ते लिहीत असतांना एक प्रयोग करावा म्हणून मी त्याच अनूषंगाचे हिंदी, इंग्रजी व मराठी गीत वेगवेगळे लिहीले. बघा अन सांगा कसे वाटले ते.

तिन भाषेतील गीतः Now we are only two :: टू वन्स आर टू :: बे एके बे
Now we are only two
Later on will became four
come my Darling
come close more ||धृ||

Two once are two|
two two's are four
come my Darling
come close more ||धृ||

life is so boring
hardly any charm
feel the heat with me

गोलात goल शुक्रवार, ०२ सप्टेंबर २०११, ०१:१५ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

गोलात goल
एक गोल, त्याच्या आत गोल
गोलात गोल, गोलात गोल
गोलात जर गोवला गेलात
चक्कर येवून मेलात!

पुन्हा जन्माल, पुन्हा गोल....

पिकलं पान शनिवार, ०९ एप्रिल २०११, ०३:१७ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

पिकलं पानपिकलं पान
झाडाला म्हणते बाय बाय
माझं आता
काम काय? ||१||

पिकलं पान
हिरवटपना जात नाही
केव्हा गळेल केव्हा गळेल?
झाडालाच चिकटून राही ||२||

पिकलं पान
झाडावरून गळून जाई
झाडाखाली पडून पडून
सडून जाई ||३||

पिकलं पान
झाडावरून पडून जाई
जमीनीवर पडल्या पडल्या
जुन्या दिवसांची आठवण येई ...

निराशा रविवार, २० फेब्रुवारी २०११, २३:३३ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

का कुणास ठाऊक हल्ली फार निराश झाल्यासरखे वाटते. असे वाटते जोरजोरात ओरडावे. पण तसे करता येत नाही. असे वाटते कुठेतरी हिमालयात किंवा इतर पर्वतावर जाऊन तपशचर्या करावी. पण मन धजावत नाही.मग हव तरी काय ह्या मनाला? काही कळत नाही.
असाच घरातील एकांतात (?:)) बसुन चिंतन करित होतो. तेव्हा अनाहुत्पणे तोंडातुन “घोर निराशा” असे शब्द बाहेर पडले आणि त्याच क्षणी आमच्या सौ. कशा कोण जाणे तेथे ...

स्वाईन फ्लू विषाणू व फुकट उपलब्ध असलेला... बुधवार, १९ जानेवारी २०११, १२:११ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

स्वाईन फ्लू चे विषाणू नाकातोंडाला मास्क लावल्यास आपल्या शरीरात जात नाहीत हे आता आपल्या सरावाचे झाले असेल. त्या बरोबरच हातही धूतले पाहिजे म्हणा.

पण जर कमीतकमी माणसांनी जर त्यांना उगवणारी मिशी काढली नाही व नाकातले केस तसेच वाढू दिले तर मला वाटते की स्वाईन फ्लू चे विषाणू "ह्या" केसांच्या नैसर्गीक गाळणीत अडकून पडतील. वारंवार नाक तोंड साफ करावे हा सल्ला तर डॉक्टर देतच असतात. ...

तिळा तिळा दार उघड! रविवार, १६ जानेवारी २०११, १५:३३ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

कालच आपण संक्रांति साजरी केली. मोठ्या दम धडाक्याने! ( माझे मत). प्रत्येकाने एक दुसर्याला तिळगुळ देऊन ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला.’ असा आग्रह धरला. स्त्रियांनी पारंपारिक वेशभूषेत हा सण साजरा केला.

का कुणास ठाऊक माझा डोळा फडफडत असल्याचे मला जाणवले. आणि का कुणास ठाऊक माझ्या मनात ‘ तिळा तिळा दर उघड!’ असे बोल घोळू लागले. अस का होत असाव याचा विचार करीत बसलो होतो. काही सुचेना. म्हणून ...

नवीन वर्षाच्या शुभेच्छा शुक्रवार, ३१ डिसेंबर २०१०, ११:०२ (+०५:३०)

रविंद्र माझ्या मना ...

मी तयार केलेले ग्रीटिंग-१

माझी कविता मी काढलेल्या फोटोवर मीच लिहिलेली ...